• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 28, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ

Happy Janmashtmi 2021; जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा मॅसेज देऊन साजरी करा यंदाची जन्माष्टमी

Our Media by Our Media
August 28, 2021
in विदर्भ, उत्सव
Reading Time: 1 min read
141 3
0
Happy Janmashtmi 2021
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

आज गोकुळात रंग खेळतो हरी… राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी’ भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. यालाच गोपालकाला, दहीकाला, दहीहंडी असे देखील म्हटले जाते. पारंपरिक हिंदू धारणेनुसार श्रीकृष्ण हा हिंदूचा आठवा अवतार मानला जातो. श्रावण महिन्यातील सण यांचे हिंदू धर्मात फारच महत्व आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. यंदा 30 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आली आहे.या दिवशी तुम्ही तुमच्या जवळ्च्या व्यक्तिंना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खास कोट्स पाठवून तुम्ही आजचा दिवस भगवान श्रीकृष्णाचे विचार शेअर करु शकता. या विचारांनी तुमचे आयुष्य बदलण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. जाणून घेऊया जन्माष्टमीच्या निमित्ताने हे खास कोट्स .

हेही वाचा

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

Happy Janamashtmi 2021

  • रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा आहे,
    सर्वात मोठ्या समस्येला, श्रीकृष्णाने सहज पार केले आहे
  • सकाम निष्मकाम भक्ती कामनेनं फळं घडे
    नि: काम भजने भगवंत जोडे | फळ भगवंता कोणीकडे.. (दासबोध)
    अर्थ: सकाम भक्ती केली तर कामना पूर्ण होईल.
  • वासुदेव: सर्वमति! ( सर्व जड आणि चेतन अशा सृष्टीत परमेश्वर आहे)
    जेव्हा एखादा जास्त हसणारा आणि आनंदी राहणारा माणूस अचानक गप्प राहतो, त्यावेळी तो मनुष्य आतून तुटला आहे हे लक्षात घ्यावे
  • अन्यायाचा स्वीकार कधीही करु नका, भगवान कृष्ण हे शांतप्रिय होते, पण त्यांनी
    अन्यायाचा कधीही स्विकार केला नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला.

गोकुळात श्रीकृष्ण जन्माचा आनंद हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्याकडेही श्रीकृष्ण जयंती किंवा जन्माष्टमी ही मोठ्या आनंदात साजरी केली जाते या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा संदेश .

  • गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
    यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
    जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
    तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
    सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
  • राधेची भक्ती, बासरीची गोडी,
    लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
    मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
    गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  • कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
    अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
    गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
  • चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
    पावसाचा सुगंधआणि
    आली राधा-कृष्ण याच्या
    प्रेमाची बहर
    गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

मेसेज मधून शुभेच्छा देण्याची एक मजाच वेगळी असते. तुम्हालाही तुमच्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना कृष्ण जन्माष्टमीचे मेसेज 

krishna janmashtami

  • हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  • दिन आला मोठा आज कृष्ण आमचा पृथ्वीतलावर आला, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  • कृष्णाची भक्ती कृष्णाची शक्ती अपरंपार… कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  • कलेकलेने चंद्र वाढतो चिमणा नंदाघरी,
    जगोद्धारा घरी यशोदा,पाळण्याची दोरी,कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
  • वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
    गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
Tags: Happy Janmashtmi 2021SMS
Previous Post

पंढरपूरचे नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणी मोस्ट वॉन्टेड दोघांना अटक

Next Post

भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

RelatedPosts

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी
Featured

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन
Featured

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा
Featured

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
Featured

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली
Featured

तुकडोजी महाराजांनी लोकप्रबोधन केले, राष्ट्रभक्ती रुजवली

July 21, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
Next Post
भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्‍ये घडवला इतिहास

Crime

संतापजनक! औरंगाबादमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी

July 25, 2025
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन

July 24, 2025
बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत ठराव घ्यावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

July 23, 2025
विशेष वृत्त – पावसाळ्यातील वीजसुरक्षा

जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान केंद्राचा अंदाज

July 23, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.