• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

UIDAI Alert! Online चुकूनही शेअर करू नका तुमचे Aadhaar डिटेल्स

आधार कार्ड देशातील भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यासोबत काही गैरप्रकार झाल्यास, अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Team by Team
August 19, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
152 6
0
Aadhar Card
24
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : UIDAI कडून आधार कार्ड (Aadhaar Card) युजर्ससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधारसंबंधी कोणतीही माहिती शेअर करू नये. ट्विटरवर UIDAI ने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. आधार कार्ड देशातील भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यासोबत काही गैरप्रकार झाल्यास, अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आधार कार्ड अपडेट करणं केवळ फायदेशीर नसून अनेक ऑनलाईन सेवांसाठी ते आवश्यकही आहे. Aadhaar संबंधी ऑनलाईन सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाचा मोबाईल नंबर UIDAI सह रजिस्टर असणं गरजेचं आहे. याचा उपयोग OTP द्वारे ऑथेंटिकेशनसाठी केला जातो. आधार कार्ड डिटेल्स लीक झाल्यास, किंवा चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास ऑनलाईन फ्रॉड, बँकिंग फ्रॉडचा धोका संभवतो.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

जर तुमचा मोबाईल नंबर हरवला असेल, किंवा आधार कार्डवरील नंबर काही कारणाने बदलायचा असेल, तर ते बदल करता येतात. परंतु Aadhaar Card वर मोबाईल नंबर ऑफलाईन बदलता येऊ शकतो. UIDAI ने माहितीचा चुकीचा वापर रोखण्यासाठी मोबाईल नंबर बदलण्यासाठी ऑनलाईन पद्धत ठेवलेली नाही. यात OTP आणि विना OTP अशा दोन पद्धतींनी मोबाईल नंबर अपडेट करता येऊ शकतो.

OTP द्वारे आधार नंबर अपडेट –

– सर्वात आधी अधिकृत पोर्टल https://ask.uidai.gov.in/ वर जा.

– इथे मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोडने लॉगइन करा, डिटेल्स भरल्यानंतर Send OTP वर क्लिक करा.

– मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिटवर क्लिक करा.

– पुढील पेजवर आधार सर्विसेज न्यू एनरोलमेंट आणि अपडेट आधार असे पर्याय दिसतील. इथे अपडेट आधारवर क्लिक करा.

– आता ‘what do you want to update’ पर्यायत मोबाईल नंबर निवडा.

– पुन्हा मोबाईल नंबर आणि कॅप्चा विचारला जाईल. सर्व डिटेल्स भरा आणि Send OTP वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP भरा आणि तो वेरिफाय करा. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. सर्व डिटेल्स तपासून सबमिटवर क्लिक करा.

– आता अपॉईंटमेंट आयडीसह एक स्क्रिन दिसेल. Book Appointment वर क्लिक करा आणि आधार सेंटरवर स्लॉट बुक करा.

विना OTP मोबाईल नंबर अपडेट –

– आधार सेंटरवर जावं लागेल.

– इथे आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल.

– सध्याचा मोबाईल नंबर फॉर्मवर लिहा. जुना नंबर लिहिण्याची गरज नाही.

– तेथील संबंधित व्यक्ती तुमची रिक्वेस्ट रजिस्टर करेल.

– एक पावती दिली जाईल, त्यावर URN अपडेट रिक्वेस्ट नंबर दिसेल.

– या सर्विससाठी 25 रुपये भरावे लागतील.

Tags: Aadhaar card
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर रातोरात हटविले; राष्ट्रवादी आक्रमक

Next Post

तालिबान : अफगाणी लोक म्हणींमध्ये मराठ्यांचा उल्लेख का करतात?

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
अफगाणी लोक म्हणींमध्ये मराठ्यांचा उल्लेख

तालिबान : अफगाणी लोक म्हणींमध्ये मराठ्यांचा उल्लेख का करतात?

crime

नाशिक : हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने चौघांची पंप कर्मचाऱ्याला मारहाण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.