• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

तेल्हाऱ्यात भर चौकात लूटमार!पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Team by Team
August 9, 2021
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
454 4
0
Telhara News
69
SHARES
3.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा(प्रतिनिधी)- शहरात आज सकाळी एका वृध्दास एका लूटमारुने लुटल्याची घटना घडली असून अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम रेट वाढला असुन मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांमधे वाढ झाली असुन काल हत्येचा विषय संपत नाही तोच आज शहरातील भर चौकात लूटमार झाली असून मिळालेल्या माहितीनुसार 30 हजाराच्या जवळपास नगद रुपये या लुटारुने लुटून नेले भर चौकात हि घटना घडलेली असतांना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण घटना स्थळाच्या बाजूलाच जमिनीच्या खरेदी विक्रीचे कार्यालय आहे या ठिकाणी लाखोंचे नगदी व्यवहार होतात याच ठिकाणावरून काही मीटर अंतरावर सदर घटना घडली आहे त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असून तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम रेट वाढल्याची चर्चा सामान्य जनता करीत आहे.याबाबत मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.पुढे काय होते याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: Looting in Telhara!लूटमार
Previous Post

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केली अकोट व तेल्हारा तालुक्यात जलपूनर्भरण उपक्रमांची पाहणी

Next Post

तेल्हारा न.प.सफाई कामगारांचे एक दिवसीय आंदोलन

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Telhara Nagar Parishad

तेल्हारा न.प.सफाई कामगारांचे एक दिवसीय आंदोलन

IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल! आता फलंदाजाने षटकार ठोकला तर असे होईल

IPL च्या नियमांमध्ये मोठा बदल! आता फलंदाजाने षटकार ठोकला तर असे होईल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.