तेल्हारा( प्रतिनिधी)- सफाई कामगारांच्या मागण्याची पूर्तता न झाल्याने आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी तेल्हारा सफाई कामगारांच्या वतीने एक दीवसीय कामबंद आंदोलन करण्यात आले आखील भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस संघटनेच्या वतीने आता मागण्या संदर्भात संबंधिताकडे ईमेल व्दारे पत्र देण्यात आले आतापर्यंत सफाई कामगारांनी धरणे नीदर्शने करून जिल्हाअधीकारी यांना नीवेदन दीले होते पंरतू कुठल्याही प्रकारच्या मागण्या मंजूर झाल्या नाही दरम्यान आज सफाई कामगार तेल्हारा च्या वतीणे एक दीवशीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते यावेळी प्रदेश संघटन मंत्री श्यामलाल पीवाल संघटनेचे अध्यक्ष सागर ईश्वर सारवान उपाध्यक्ष आशीष प्रकाश पीवाल कार्यकारी अध्यक्ष संजय नीरंजन छापरवाल सचीव मुकेश पुनम बघ्घन सहसचीव राजेश चीरावंडे गणेश जगत कोलीसंकत वीजय सुरेश पीवाल शामलाल बघ्घन ईश्वर सारवान आदी सफाई कामगार उपस्तीत होते