• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 30, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

“माझी शेती, माझा सातबारा” ; 7/12 उताऱ्यावर मिळणार अचूक पिकांची नोंद

Team by Team
August 4, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
129 1
0
डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा, ८ अ नमुन्यास कायदेशीर वैधता!
22
SHARES
928
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  राज्‍यामध्‍ये सन 2018 पासून प्रयोगीक तत्वावर 20 तालुक्‍यांत ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्‍वी झाल्‍यामुळे शासनस्‍तरावर ई-पीक पाहणी कार्यक्रम सर्व जिल्हास्तरावर  राबविण्‍याबत येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्यावर अचूक माहिती व त्यांच्या सोयीप्रमाणे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उपजिल्‍हाधिकारी (महसूल) गजानन सुरंजे यांनी दिले.

ई-पीक पाहणी प्रकल्‍पाची ओळख, महत्‍व, उद्देश तसेच चालू खरीप हंगामात मोबाईल ॲपव्दारे मोजणीची पूर्व तयारी व अंमलबजावणी करण्‍यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.  यावेळी जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, महसुलचे सहायक अधिक्षक हर्षदा काकड, जिल्‍हा हेल्‍प डेस्‍कचे प्रसाद रानडे,  महसूल सहायक हितेश राऊत उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सातबारा उताऱ्यामध्ये यापूर्वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, मका, सोयाबीन आदींसह २० पिकांची नोंदी व्हायची. परंतु आता ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने सुमारे 250 पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे शासनाला पिकांची अचुक माहिती मिळणार आहे. तसेच गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव, नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा ‘अधिकार अभिलेख’ विषयक असून गाव नमुना नं बारा ‘पिकांची नोंदवही’ ठेवण्यासंदर्भात आहे. गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी अद्यावतीकरणासाठी भूमी अभिलेख विभागाने  मोबाइल अॅप विकसित केले आहे. आता शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाइल अॅपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतात. या अॅपमध्‍ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्‍याने त्‍या शेतकऱ्यांच्या शेताचे स्‍थानही तलाठ्ठयाला कळणार आहे. याअॅपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलि हाउस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या अॅपमध्ये 580 पिकांची नोंदी घेता येणार आहेत.

मोबाईल ॲपच्या सुविधेमुळे शेतकरी निहाय पिकांच्या नोंदी झाल्याने निश्चित पीक लक्षात येईल, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार, हमीभावानुसार सबसिडी व पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शेताची पीकपेरणी बाबत अचूक व वास्तववादी माहिती संकलित होणार आहे.  या माहितीमुळे पारदर्शकता येणार असून शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागी होता येईल.

Tags: माझी शेती माझा सातबारा
Previous Post

IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी मेगाभरती; असं करा अप्लाय

Next Post

अकोला: नोंदणीकृत सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची यादी जाहिर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
sonography and abortion centers

अकोला: नोंदणीकृत सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची यादी जाहिर

योजना

पिक नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्या; जिल्हाधिकारी अरोरा यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.