• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !

डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Dengue, malaria, leptospirosis in Mumbai)

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in महाराष्ट्र, आरोग्य, राज्य
Reading Time: 1 min read
116 1
0
मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !
29
SHARES
837
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : बातमी आहे आरोग्याबाबत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळत असतानाच डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, लेप्टोसारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत महिनाभरात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. (Dengue, malaria, leptospirosis in Mumbai) त्यामुळे मुंबईचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. पावसाळी आजार वाढल्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.

दरम्यान, पुरेशा लससाठ्याअभावी मुंबईत लसीकरणाला ब्रेक लागला आहे. आज लसीकरण बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर कोरोनाच्या काही निर्बंधामुळे मुंबई, ठाण्यातील दुकाने सुरू असली तर मॉल बंदच राहणार आहेत. ठाण्यात रात्री 10पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरात व्यापाऱ्यांनी जल्लोष केला आहे.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवले आहे. धारावीत कोरोनाचा सातव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्राच्या लस वाटपटाच्या धोरणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशला लसींच्या 56 लाख अधिक मात्रा दिल्याचं समोर आले आहे. देशभरात उत्तर प्रदेशाला सर्वाधिक 3 कोटी 84 लाख मात्रा देण्यात आल्यात. तर सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 3 कोटी 28 लाख मात्रा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र हे लसवाटप धोरण निकषांनुसार असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Tags: DengueleptospirosisMalariaMumbaiMumbaikars beware
Previous Post

लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा

Next Post

मुर्तिजापूर- विद्यार्थांना चक्क शाळेत पोहचण्यासाठी पाच किलोमीटर चिखलातून काढावा लागतो मार्ग,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
मुर्तिजापूर- विद्यार्थांना चक्क शाळेत पोहचण्यासाठी पाच किलोमीटर चिखलातून काढावा लागतो मार्ग,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मुर्तिजापूर- विद्यार्थांना चक्क शाळेत पोहचण्यासाठी पाच किलोमीटर चिखलातून काढावा लागतो मार्ग,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रिलायन्स जिओची मोठी घोषणा; ग्राहकांना दिले ‘न्यू इयर गिफ्ट’

Jio देत आहे घर बसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या पद्धत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.