• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आरोग्य

लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा

लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधात्मक लस पुढील 2 आठवड्यांत उपलब्ध होईल. नीती आयोगानं याबद्दलची माहिती दिली आहे.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in आरोग्य, कोविड १९, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
113 1
0
लहान मुलांना कोरोना लस केव्हा?; नीती आयोगाच्या माहितीनं पालकांना दिलासा
52
SHARES
814
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी  अधिक धोकादायक असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र लहान मुलांसाठी अद्याप तरी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पालकांची  धाकधूक वाढली आहे. मात्र पालकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधात्मक लस पुढील 2 आठवड्यांत उपलब्ध होईल. नीती आयोगानं याबद्दलची माहिती दिली आहे. झायडस कॅडिला कंपनीच्या  लसीला पुढील 2 आठवड्यांत आपत्कालीन वापराची परवानगी मिळू शकते, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. झायडस  कॅडिलाची लस 67 टक्के प्रभावी असून ती 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

झायडस कॅडिलानं आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. अहमदाबादस्थित औषध कंपनीनं चाचण्यांच्या २ टप्प्यांचे  निष्कर्ष भारतीय औषध महानियंत्रकांकडे (डीसीजीआय) सुपूर्द केले आहेत.

डीसीजीआयनं परवानगी दिल्यास झायडस कॅडिलाकडून पुढील २ आठवड्यांत लसींच्या वितरणास सुरुवात केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. झायडस कॅडिलानं तिसऱ्या टप्प्यातील चाचणीदेखील पूर्ण केली आहे. यामध्ये 28 हजार स्वयंसेवकांचा सहभाग होता.

Tags: children COVID-19children covid-19 vaccine registrationCOVID-19 Vaccines for Children and Teens
Previous Post

महाराष्ट्र पोलिस बाॅईज असोसिएशन पातूरची तालुका कार्यकारिणी गठित,अध्यक्ष पदी अर्जुनसिंह गहिलोत तर उपाध्यक्ष पदी अविनाश पोहरे

Next Post

मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !

मुंबईकरांनो सावधान, आता या आजारांनी डोके वर काढल्याने टेन्शन !

मुर्तिजापूर- विद्यार्थांना चक्क शाळेत पोहचण्यासाठी पाच किलोमीटर चिखलातून काढावा लागतो मार्ग,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मुर्तिजापूर- विद्यार्थांना चक्क शाळेत पोहचण्यासाठी पाच किलोमीटर चिखलातून काढावा लागतो मार्ग,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.