• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

शर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sharlyn Chopra) राजवर हे आरोप लावले आहेत. दरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच शर्लिन या प्रकरणात आहे.

Team by Team
July 29, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
190 2
0
शर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न
36
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणात प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. तर राजच्या अडणींतही दिवसेनंदिवस वाढ होताना दिसतेय. नुकतीच कोर्टाने राजची याचिकाही फेटाळली होती. तर आणखी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर आता त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sharlyn Chopra) राजवर हे आरोप लावले आहेत. दरम्यान सुरुवातीच्या काळापासूनच शर्लिन या प्रकरणात आहे. फेब्रुवारी महिन्यात राजवर दाखल एफआयआर वेळी शर्लिनने तिचा जवाब नोंदवला होता. तर आता पुन्हा एकदा शर्लिनने क्राइम ब्रँचला तिच्यावर अत्याचार झाला असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

निक नाही तर या व्यक्तीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय प्रियांका; लंडनमध्ये करतेय एन्जॉय

तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2019 साली सुरुवातीला राज कुंद्राच्या बिजनेस मॅनेजरने एका प्रस्तावासाठी चर्चा करण्यासाठी तिला बोलवलं होतं. 27 मार्च 2019 ला बिजनेस मीटिंग नंतर एक मोठा विवाद झाला ज्यानंतर राज तिला काहीही नं सांगताच तिच्या आला होता.

पुढे तिने सांगितलं की, त्यावेळी राजने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा ती विरोध करत होती, तिचं म्हणणं आहे की एका विवाहीत पुरूषाशी तिला संबध ठेवायचे नव्हते. तसेच बिजनेसला एन्जॉयमेंटशी जोडायचंही नव्हतं. तिने सांगितलं की, राजचा विरोध केल्यानंतरही तो थांबत नव्हता. त्यामुळे ती फारच घाबरली होती. काही वेळानंतर तिने त्याला धक्का दिला व ती वॉशरुमध्ये गेली.

HBD: संजय-माधुरीमध्ये कशामुळे आला दुरावा? धकधक गर्ल आजही आहे संजूबाबाची फेव्हरेट

शर्लिननेची ही तक्रार मुंबई क्राइम ब्रँचकडे गेली आहे. त्यामुळे आता रजा कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. याआधी मॉडेल पुनम पांडेने देखील राज कुंद्रावर तिचा प्रायव्हेट नंबर लिक केल्याचा आरोप केला होता. तर 2019 मध्ये तिने तिने हा आरोप केला होता. याशिवाय अन्य काही मॉडेल्सनी ही राजवर आरोप लावले होते. व फसवणून करूण अश्लिल चित्रपटांत काम करण्या भाग पाडल्याचेही आरोप त्याच्यावर आहेत.

Tags: राज कुंद्रा (Raj Kundra)
Previous Post

केरळमध्ये लॉकडाऊन; ६६ टक्के जनता कोरोनाबाधित

Next Post

इसापूर येथील नदीपात्रातून अवैद्य वाळू वाहतूक जोरात सुरू महसूल पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त
Featured

पातुर तहसील स्थिर सर्वेक्षण पथकाने केली कारवाई, 2 लाख 49 हजार 600 रुपये जप्त

October 24, 2024
crime
Featured

तेल्हारा तालुका हादरला आठ वर्षीय बालिकेवर नराधमाचा बलात्कार

October 11, 2024
Next Post
ब्रेक के बाद अवैध वाळूच्या वाहतुकीला उधाण तर दुसरीकडे नायब तहसीलदार गुरव यांची धडक कारवाई ७० ब्रास रेतीसाठा जप्त

इसापूर येथील नदीपात्रातून अवैद्य वाळू वाहतूक जोरात सुरू महसूल पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज

हायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय

हायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.