• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता, उद्योजकता वाढवण्यावर सरकारचा भर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Second Wave) राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts with lower corona cases) पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे.

Team by Team
September 25, 2021
in Corona Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
222 3
0
unlock Lockdown
46
SHARES
1.6k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून (Second Wave) राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह (Lockdown) इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून (districts with lower corona cases) पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्णदर 1 टक्क्यांपेक्षाही (1 percent) कमी आहे, अशा जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णतः संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात असे 14 जिल्हे (14 districts) असून त्यांची यादी आरोग्य विभागानं मुख्यमंत्र्यांना सादर केली आहे.

हे आहेत निकष

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण सलग तीन आठवड्यांपासून 1 टक्क्यांच्या खाली असेल, अशा जिल्ह्यांना हा दिलासा मिळणार आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच उद्योजकता वाढावी, यासाठी हा निर्णय घेतला जावा, असा दावा आरोग्य मंत्रालयानं मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. या जिल्ह्यांची यादी लवकरच निश्चित केली जाईल आणि ती जाहीर केली जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे कोरोनाचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत नसल्याचं चित्र आहे. 18 ते 24 जुलैच्या कालावधीत सांगलीतील कोरोनाचा दर हा 9.1 टक्के इतका आहे. त्याखालोखाल सातारा 8.2, सिंधुदुर्ग 8, पुणे 7.4, कोल्हापूर 6.3 तर अहमदनगर 6.2 अशी नोंद करण्यात आली आहे. मुंबईचा दर 2.3 टक्के असल्यामुळे लोकल सुरु करण्याबाबत पुनर्विचारच सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र ज्या भागात कोरोनाचा दर सलग तीन आठवडे 1 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे, तिथे लॉकडाऊन संपण्याची चिन्हं आहेत.

14 जिल्ह्यांमधील कोरोनाचे निर्बंध उठवण्याच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Tags: Unlock in the maharashtra
Previous Post

बापरे! ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या

Next Post

स्मार्टफोनमध्ये होणारं Ad Tracking असं करा ब्लॉक; ट्रॅकिंग रोखण्यासाठी पाहा सोप्या स्टेप्स

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
स्मार्टफोनमध्ये होणारं Ad Tracking असं करा ब्लॉक; ट्रॅकिंग रोखण्यासाठी पाहा सोप्या स्टेप्स

स्मार्टफोनमध्ये होणारं Ad Tracking असं करा ब्लॉक; ट्रॅकिंग रोखण्यासाठी पाहा सोप्या स्टेप्स

akola Rain

अकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान; पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.