• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 24, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

Android Smartphone वापरता का? Apps मध्ये मोठी गडबड असल्याचा खुलासा, डेटा चोरीसह आर्थिक नुकसानाचाही धोका

अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये (Android Apps) सुरक्षेच्यादृष्टीने सरासरी 39 समस्या आणि बग्स असल्याचं समोर आलं आहे.

Team by Team
July 26, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
108 3
0
मोबाइल
17
SHARES
794
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली: जगभरात अधिकतर स्मार्टफोन (Smartphone) अँड्रॉईड सिस्टमवर (Android System) चालतात. त्यामुळे यात काही समस्या आल्यास, जगभरातील अँड्रॉईड युजर्सवर याचा परिणाम होतो. अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये (Android Apps) सुरक्षेच्यादृष्टीने सरासरी 39 समस्या आणि बग्स असल्याचं समोर आलं आहे. याचा फायदा हॅकर्सला होतो. युजर्सला आर्थिक, तसंच डेटा चोरी करुन नुकसान पोहोचवण्यासाठी हॅकर्सकडून या अ‍ॅप्सचा वापर करता येऊ शकतो, अशी बाब ZDNet द्वारा समोर आली आहे.

CyRC च्या एका रिपोर्टचा हवाला देत, ZDNet द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, 60 टक्क्यांहून अधिक अँड्रॉईड अ‍ॅप्समध्ये गडबड असून युजर्सला याबाबत कोणताही अंदाज नसतो, की त्यांच्यावर याचा किती परिणाम होऊ शकतो. CyRC ने गुगल प्ले स्टोरवरील (Google Play Store) 3335 फ्री आणि पेड मोबाईल अ‍ॅप्सला Analysed केलं आहे. हा रिपोर्ट AtlasVPN डेटावर बेस्ड आहे. म्हणजेच ज्या युजर्सने हे अ‍ॅप्स इन्स्टॉल केले आहे, त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

फ्री अ‍ॅप्स कॅटेगरीमध्ये सर्वाधिक 96 टक्के समस्या असल्याचं समोर आलं आहे. तसंच गेमिंग कॅटेगरीमध्ये 94 टक्के समस्या आहे. बँकिंग आणि फायनेंशियल अ‍ॅप्समध्ये 88 टक्के, तर फिटनेस कॅटगरी अ‍ॅप्समध्ये 36 टक्के समस्या असल्याचं रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, अनेक हॅकर्स गुगल प्ले स्टोरवर खऱ्या अ‍ॅपप्रमाणेच दिसणारे काही बनावट अ‍ॅप तयार करतात. हे Fake Apps खऱ्या अ‍ॅपप्रमाणेच दिसतात. त्यामुळे अनेकदा युजर्स ते बनावट अ‍ॅप्स डाउनलोड करतात. युजर्सने अ‍ॅप्स डाउनलोड करताना ते लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे. अ‍ॅपचा लोगो, डिझाईन, नावाचं स्पेलिंग तपासणं महत्त्वाचं ठरतं.

Tags: Android Smartphone
Previous Post

SSC बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार सावरकर अग्रवाल यांचा भाजपातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा

Next Post

आजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
आजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा

आजी माजी सैनिकांकडून "कारगिल विजय" दिवस मोठ्या उत्साहात साजरा

‘सुरक्षित फवारणी अभियान’: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार रथ रवाना

‘सुरक्षित फवारणी अभियान’: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार रथ रवाना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.