शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब,यांच्या आदेशानुसार जिल्हा संघटक प्रा सौ मायाताई म्हैसनेयांच्या प्रमुख उपस्थिती मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी च्या वतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले अभीयान मध्ये तेल्हारा तालुका व शहरातील बहुतांश महिलांनी आपला सहभाग नोंदवला प्रा. मायाताई म्हैसने यांनी शिवसंपर्क अभीयान कशासाठी व कश्याप्रकारे राबविण्यात येत आहे हे आपल्या संभोधनातुन उपस्थिती महिला आघाडी पदाधिकारी यना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुका समन्वयक प्रविण वैष्णव उपतालुका प्रमुख अजय गावंडे,जेष्ठ शिवसैनिक पुरषोत्तम पाटील गावंडे,युवा शिवसैनिक विवेक खारोडे प्रामुख्याने उपस्थितत होते.तेल्हारा तालुका संघटिका सौ मीरा दही.,आकोट तालुका संघटिका,सौ हर्षा जायले, तेल्हारा उपतालुका संघटिका सौ. वंदना फोकमारे हिवरखेड सर्कलप्रमुख सौ वनिता वाकोडे, तळेगाव सर्कल प्रमुख सौ सरिता काइनगे शिरसोली शाखा प्रमुख सौ वंदना शामत्कार नवनिर्वाचित तेल्हारा शहर प्रमुख सौ.वैशाली पुरुषोत्तम इंगोले, उपशहर प्रमुख सौ.किरण खाडे व बहुसंख्य महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरीता काइनगे यांनी , प्रास्ताविक सौ वनिता वाकोडे यांनी केले, शिवसेना जनसंपर्क कार्यालयात श्री लटीयाल भवानी प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.