• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘उमेद’ची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनीय परसबाग: परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार

Team by Team
July 13, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 0
0
‘उमेद’ची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनीय परसबाग: परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार
13
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – ‘उमेद’ अभियानअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकवलेला सेंद्रीय व आहारमूल्य असलेला भाजीपाला हा संपुर्ण कुटूंबासाठी उत्तम आरोग्यदायक आहार असून परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला अधिकाधिक चालना दिली जावी,असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी व्यक्त केले.

‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे निर्मित जिल्हास्तरीय पोषण परसबागेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अती. मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोला गजानन महल्ले, उमेद अभियानाचे सर्व जिल्हा व्यवस्थापक व तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुरज गोहाड,  कृषी विज्ञान केंद्राच्या शास्स्त्रज्ञ  श्रीमती ‍कीर्ती देशमुख उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्ह्यात १५ जून ते १५ जुलै २०२१ या कालावधीत ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबविण्यात येत आहे.

या वेळी मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी कटियार यांनी परसबागेचे महत्व समजून सांगतले.परसबागेमधून मानवी शरीराची वाढ व विकास, शरीरवर्धक, ऊर्जावर्धक व आरोग्य संरक्षण, देणाऱ्या अन्न पदार्थांची गरज भागविली जाते. जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी ४१०० परस बागेची निर्मिती केलेल्या आहेत. उमेद अभियान अंतर्गत अकोला जिल्ह्यात २०१८  पासून आतापर्यंत आहार पोषण व स्वच्छता विषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता स्तनदा माता ६ ते २४  महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकवलेल्या ताजा भाजीपाला व फळे इत्यादीचा समावेश व्हावा याकरिता उमेद अभियान प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील महिलांनी अशा पद्धतीची परसबाग तयार करावी असे आवाहनही त्यांनी  केले.

Previous Post

कृषिपंप वीज धोरणला राज्यातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद,वीजबिलांच्या थकबाकीतून ३ लाखांवर शेतकरी झाले मुक्त

Next Post

जि.प. उपकर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन: ऑरगेनिक मिशन फार्मस कंपनीचा शनिवारी(दि.5) शुभारंभ होणार

जि.प. उपकर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले

विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक

विशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.