• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा तालुक्यातील गावठाण मधील पाञ घरकुल धारकांचा प्रश्न मार्गी लावा,मिराताई बोदडे यांची मागणी

Team by Team
July 13, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
1.8k 18
0
तेल्हारा तालुक्यातील गावठाण मधील पाञ घरकुल धारकांचा प्रश्न मार्गी लावा,मिराताई बोदडे यांची मागणी
265
SHARES
12.9k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)-तेल्हारा तालुक्यातील ईसापुर ग्रामपंचायत सह अनेक गावातील गावठाण मधील घरकुलास पाञ असलेले अतिक्रमन धारकांचा प्रश्न मागील वर्षापासुन प्रलंबीत आहे सदर प्रश्न कोरोनामुळे प्रलंबीत होता हे मी समजु शकते परंतु सध्या तालुक्यातील रुग्ण संख्या खुप कमी असुन कार्यालयीन कामे सुरळीत चालु आहेत तरीही शेकडो नागरीक घरकुलाचा लाभ मीळण्या पासुन वंचीत आहेत .तालुक्यामध्ये गावठाणतील एकुन 128 प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकारी अकोट यांचा आदेश सुध्दा एप्रील महीण्यात झालेला आहे.परंतु या नागरीकांच्या खात्यामध्ये पहीला हप्ता पडलेला नाही.या संदर्भात गटविकास अधिकार यांणा विचारणा केली असता अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडुन मंजुरात येणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपविभगीय अधिकारी यांचा आदेश होवुन सुध्दा एवढा उशीर लागल्यामुळे आनेक नागरीक घरकुला पासुन वंचीत आहेत तसेच ईसापुर येथिल वृध्द विधवा महीला सुशीलाबाई महादेव कचवे हिचे घर अतिशय जिर्ण झालेले असुन ते घर केंव्हा पडेल याचा नेम नाही ती महीला सुध्दा घरकुल येणार आशेने वाट बघत आहे हि बाब खुप गंभीर असुन याकडे समंधीत विभाग यांणी त्वरीत लक्ष देवुन उपाय योजना करावी अन्यथा शासनाकडे दाद मागण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन सरपंच मिराताई आनंद बोदडे यांणी गटविकास अधिकारी यांणा दिले आहे या निवेदनावर उपसरपंच महादेवराव नागे, बाभुळगावचे सरपंच श्रीकृष्ण वैतकार, प्रदिप तेलगोटे, ग्रा.पं सदस्य कमलाबाई घोडस्कार, जयश्रीताई खंडुजी घाटोळ, पंजाबराव तायडे,नितीन पाखरे, पंजाबराव दुसेकर, रतन दांडगे. प्रकाश बोदडे,खंडुजी घाटोळ, शुध्दोधन गवई पञकार दिपक दारोकार सुरेंद्र भोजने आनंद बोदडे यांच्या सह्या आहेत

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Gharkul Gaothan of Telhara
Previous Post

नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिट ने केले १००१ बिजाचे रोपण

Next Post

बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात  स्वाक्षरी मोहीम

बाळापूर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम

वाढत्या महागाई  वीरोधात कॉग्रेस चा सायकल मोर्चा वाढत्या महागाई बद्दल जनतेला काय उत्तर द्याल !!

वाढत्या महागाई वीरोधात कॉग्रेस चा सायकल मोर्चा वाढत्या महागाई बद्दल जनतेला काय उत्तर द्याल !!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.