• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मोठी घोषणा : ३१ जुलै २०२१ पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणार : अजित पवार

Team by Team
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
101 1
0
काळजी घेऊयात, पण पुन्हा लॅाकडाऊनचे नावही नको : अजित पवार
16
SHARES
732
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई  : राज्‍य सरकार ३१ जुलै २०२१पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणारा आहे, अशी घोषणा उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्‍या कामकाजाच्‍या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) लेखी परीक्षा उत्तीर्ण होवूनही दोन वर्ष पदे न भरल्‍याने विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने काल आत्‍महत्‍या केली. या घटनेचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावेळी अजित पवार म्‍हणाले, ‘एमपीएससी’ विद्यार्थी स्वप्निल लोणकर याच्‍या आत्‍महत्‍येची घटना वेदनादायी आहे. लोणकर कुटुंबीयांच्‍या दु:खात सभागृहाचे सर्व सदस्‍य सहभागी आहेत. मागील १६ महिने कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.यामुळे महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेवरही याचा परिणाम झाला. काही दिवसांपूर्वी परीक्षा स्‍थगित करण्‍यात आल्‍याने राज्‍यातील विविध भागात विद्‍यार्थी रस्‍त्‍यावर उतरले होते. मात्र कोरोना संकटामुळे परीक्षा घेणे धोकादायक होते, असेही त्‍यांनी सांगितले.

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही स्‍वायत्त संस्‍था आहे, याची सर्वांनाच कल्‍पना आहे. काल राज्‍य मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात कोणता निर्णय घेता येईल, याबाबत जयंत पाटील, एकनाथ शिंदे यांच्‍यासह अन्‍य मंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्‍त जागा भरल्‍या जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

Tags: Maharshtra GovernmentMPSCMPSC Vaccancy
Previous Post

तेल्हारा विकास मंच युवक आघाडीची कार्यकारिणी जाहिर,समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश

Next Post

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांचा उपक्रम,कन्या वन समृद्धी योजनांतर्गत वृक्षारोपण

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांचा उपक्रम,कन्या वन समृद्धी योजनांतर्गत वृक्षारोपण

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा यांचा उपक्रम,कन्या वन समृद्धी योजनांतर्गत वृक्षारोपण

आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर

आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशन येथे तक्रार सादर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.