• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही

Team by Team
June 30, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
89 1
0
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही
14
SHARES
641
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : – समाजमाध्यमांमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) या योजनेसंदर्भात माहिती पसरविण्यात येत आहे. या संदेशात चुकीची माहिती देण्यात आली आहे. या माहितीवर कुणीही विश्वास ठेवू नये., तसेच या योजनेच्या कामासाठी  कोणत्याही खाजगी संस्थेची वा व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली नाही, तरी नागरिकांनी अशा माहितीपासून सावध रहावे, असे जिल्हा उद्योग केंद्र, अकोला मार्फत कळविण्यात आले आहे.

 CMEGP  या योजनेसंदर्भात काहीही काम असल्यास त्यासाठी नागरिकांनी व लाभार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, भुविकास बॅंक इमारत, पहिला मजला, एस. पी. ऑफिसच्या  बाजूला, अकोला (दूरध्वनी- ०७२४-२४३०८८०) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, अकोला यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यासंदर्भातील महत्त्वाच्या योजना व त्यांची माहिती याप्रमाणे उपलब्ध होईल.

१)     प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP)- ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून उद्योग व सेवा उद्योगासाठी २५ लाख रुपये प्रकल्प किंमती येवढे कर्ज बॅंकांमार्फत मंजूर होऊ शकते. विविध प्रवर्गांसाठी  १५ ते ३५ टक्के अनुदानही मिळते. या योजनेची सर्व कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने  www.kviconline.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

२)     मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP)- ही योजना राज्यपुरस्कृत असून उत्पादन उद्योगासाठी ५० लाख रुपये तर सेवा उद्योगासाठी  १० लाख रुपये कर्ज बॅंकेमार्फत उपलब्ध होऊ शकते. या योजनेतही विविध प्रवर्गानुसार  १५ ते २५ टक्के अनुदान मिळते. या योजनेसंदर्भात सर्व कार्यवाही  ऑनलाईन पद्धतीने  www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावरुन होते.

३)     सुधारित बीज भांडवल योजना – ही योजना राज्यपुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र व बॅक यांचेमार्फत ऑफलाईन पध्दतीने राबविल्या जाते. या योजनेअंतर्गत उद्योग, सेवा व व्यापार या प्रकारात व्यवसाय करण्याकरीता जास्तीत जास्त 25 लाख प्रकल्प किमंती ऐवढे कर्ज बॅकेमार्फत उपलब्ध होवू शकते. योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारास एकूण मंजूर प्रकल्प किंमतीचे 15 टक्के व अनुसुचित जाती व जमातीचे प्रवर्गातील अर्जदारास रु. 10 लाख प्रकल्प किंमतीचे प्रकल्पाकरीता 20 टक्के व त्यावरील रक्कमेसाठी 15 टक्के बीज भांडवल कर्ज रक्कम वार्षिक सहा टक्के व्याज दराने जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत दिली जाईल.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड मिळणार घरपोच; कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

Next Post

तेल्हारा ब्रेकिंग- अखेर उपोषणकर्त्याच्या हाताने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून पालकमंत्री बच्चू कडूंनी सोडवले उपोषण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा ब्रेकिंग- अखेर उपोषणकर्त्याच्या हाताने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून पालकमंत्री बच्चू कडूंनी सोडवले उपोषण

तेल्हारा ब्रेकिंग- अखेर उपोषणकर्त्याच्या हाताने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून पालकमंत्री बच्चू कडूंनी सोडवले उपोषण

corona test rapid test

Akola Corona Updates: नऊ पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.