• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

SBI च्या क्लार्क भरती परिक्षेचे प्रवेशपत्र ‘या’ लिंकवर उपलब्ध, ५ हजार पदांची भरती होणार

Team by Team
June 30, 2021
in नोकरी
Reading Time: 1 min read
168 1
0
SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!
25
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) ५ हजार क्लार्क पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी SBI ने ज्युनियर असोसिएटच्या ५ हजार जागांसाठी होणाऱ्या परिक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. ज्यानी या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज केले त्यांनाच हे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड द्यावा लागेल.

https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/clpeta_may21/login.php?appid=446c439024467117c52ef46db9717009  या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर समोर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय तुमच्या स्क्रिनच्या डाव्या बाजूला असेल. यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि केप्चा कोड भरावा लागेल. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करताना जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिला गेला आहे हाच पासवर्ड याठिकाणी भरावा लागेल. ही सर्व माहिती अचुक भरल्यानंतर ओके बटणावर क्लिक करा. तुमच्या समोर प्रवेशपत्र स्क्रिनवर दिसेल. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन त्याची प्रत आपल्याकडे ठेवा.

हेही वाचा

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

कोरोनामुळे परिक्षांची नवी नियमावली दिल्याने प्रवेशपत्रावर ज्या काही अटी शर्ती दिल्या आहेत ते वाचने आवश्यक आहे. कोरोनामुळे परीक्षा केंद्रांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षार्थ्याने याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच तुम्हाला परीक्षा केंद्रावर काही वेळ आधीच पोहोचावे लागणार आहे. अधिक माहिती https://sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

Tags: sbi clerk recruitment
Previous Post

ट्विटरवर चौथा गुन्हा दाखल, चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी कारवाई

Next Post

तेल्हारा- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून केली अटक

RelatedPosts

खंडवा-अकोट रेल्वेमार्ग
Featured

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

January 24, 2025
स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती
Featured

तरुणांना खुशखबर..! SBI मध्ये १३ हजार ७३५ रिक्त जागांसाठी मेगाभरती

December 17, 2024
खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार
Featured

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ८वा वेतन आयोग लवकरच

November 25, 2024
mpsc
Featured

MPSC च्या उशिरा अधिसूचनेमुळे ५० हजार जणांच्या नोकऱ्या धोक्यात

November 5, 2024
PLI Scheme
Featured

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांसाठी जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे भरणार वर्ग

August 20, 2024
जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी
Featured

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

August 20, 2024
Next Post
तेल्हारा- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून केली अटक

तेल्हारा- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून केली अटक

Murder in Murtijapur

मूर्तीजापुरात प्रेमप्रकारणातून युवकाची हत्या तर मारेकरीचा उपचारादरम्यान मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.