• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home तंत्रज्ञान

चिन्यांकडून भारतात पसरवला जातोय फेक Apps Scam, अनेक भारतीयांच्या खात्यातून पैसे गायब

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. यामागे चिनी कंपन्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे.

Team by Team
June 14, 2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
107 3
0
Cyber-Crime
17
SHARES
783
VIEWS
FBWhatsappTelegram

Google Play Store आणि Apple App Store वर अनेक अ‍ॅप्स आहेत. अनेक अ‍ॅप्स रिव्ह्यू केल्यानंतरच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याचं बोललं जातं. असं असूनही मालवेअर आणि फेक अ‍ॅप्स प्लॅटफॉर्मवर येतात. या प्रकरणात Apple अ‍ॅपचं इको सिस्टम अधिक सुरक्षित मानलं जातं. कारण डेव्हलपरला वेरिफिकेशन प्रोसेसमधून जावं लागतं, त्यानंतरच अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतात.

या प्लॅटफॉर्मचा वापर करुन स्कॅमर्स फेक अ‍ॅप टार्गेटेड मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतात. नुकतीच एक घटना समोर आली, ज्यात एका फेक अ‍ॅपने 5 लाख भारतीयांचे 150 हून अधिक कोटी रुपये उडवले आहेत.

हेही वाचा

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक फायनेंशियल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅप्स, पैसे इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांना हाय रिटर्न देण्याचा दावा करतात. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने या रॅकेट्सचा पर्दाफाश केला आहे. यामागे चिनी कंपन्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. या चिनी कंपन्या मल्टीलेवल मार्केटिंग मॉडेलचा (MLA) वापर करुन चॅटिंग करत होत्या.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांचे असे काही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर लिस्ट होते. यासंबंधीत सायबर क्रिमिनल्सला पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा फेक अ‍ॅप्सची ओळख कशी करायची. फेक अ‍ॅप्स खऱ्या अ‍ॅप्सप्रमाणेच दिसत असल्याने याची ओळख करण्यास समस्या येतात. परंतु काही गोष्टी लक्षात घेऊन याची ओळख करता येऊ शकते.

– सर्वात आधी अ‍ॅपचं नाव आणि डेव्हलपरला स्टोरवर चेक करा. ज्यावेळी एखादं अ‍ॅप तुम्ही सर्च करता, त्यावेळी अनेक अ‍ॅप्स सर्च रिझल्टमध्ये येतात. परंतु खोट्या, फेक अ‍ॅपच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते. तसंच अ‍ॅप डाउनलोड करताना डाउनलोड नंबर, रेटिंग आणि रिव्ह्यूदेखील चेक करणं गरजेचं आहे.

– त्याशिवाय अ‍ॅपची पब्लिश डेट तपासा. रियल अ‍ॅप updates on डेट दाखवतं. वेगवेगळे वर्ड्स किंवा इमेज मिळाल्यास फेक अ‍ॅप ओळखता येऊ शकतं.

– महत्त्वाची बाब म्हणजे, अ‍ॅप कोणत्या प्रकारच्या परमिशनची डिमांड करतात तेदेखील तपासा. अधिक परमिशनची डिमांड केल्यास, असे अ‍ॅप फेक असू शकतात.

Tags: app ScamTechnology scamफेक अ‍ॅप
Previous Post

बॉम्ब बनवला अन् निकामी करायला पोलिसात गेला; कुरापतखोर युवकावर गुन्हा दाखल

Next Post

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या

RelatedPosts

जागतिक आर्थिक परिषदेत साडेतीन लाख कोटींचे सामंजस्य करार
Featured

महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटींची गुंतवणूक ६४ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री

January 29, 2024
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा
Featured

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करा

December 29, 2023
विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार
Featured

विदर्भवीरांनी तयार केली हायड्रोजन कार

November 1, 2023
aadhaar-pan-
Featured

Pan-Aadhar link : पॅन-आधार लिंक न केल्यास 31 मार्चनंतर पॅन कार्ड होणार निष्क्रिय

February 16, 2023
digital payment
Featured

Digital Payment व्यवहारात चार वर्षा मध्ये २०० टक्क्यांहून अधिक वाढ!

February 14, 2023
Republic Day
Featured

प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन; मुख्य शासकीय समारंभ गुरुवारी (दि.26) लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे

January 25, 2023
Next Post
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ कायम, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या

accident

कार खड्ड्यात पडून बुलढाण्यातील ४ शिक्षकांचा गुदमरून मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.