• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

अकोला मनपा प्रभाग 9 मध्ये रस्ता बांधकामास प्रारंभ

City Reporter by City Reporter
June 7, 2021
in अकोला शहर
Reading Time: 1 min read
84 1
0
akola-prabhag-nine-road-work
13
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला (प्रतिनिधी ): अकोला महानगर पालिका प्रभाग क्र 9 मधील न्यू जोगळेकर प्लॉट मध्ये 6 लाख रु निधी खर्चून निर्माण करण्यात येत असलेल्या रस्ता बान्धकामा चा प्रारन्भ ज्येष्ठ पत्रकार शौकत अली मिरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला, मनपा नगर सेवक मोहम्मद मुस्तफा यांनी मनपा कडून मंजूर केलेल्या विकास निधी ने या रस्त्याचे बान्धकाम केले जाणार आहे, प्रभाग मधील नागरिकाना रस्ते, आरोग्य, पाणी, वीज, शिक्षण ह्या प्राथमिक सुविधा देणे गरजेचे आहे त्यासाठी नगर सेवक मोहम्मद मुस्तफा सतत प्रयत्न करीत असल्याबद्दल मिरसाहेब् यांनी त्यांची प्रशन्सा केली. 54 मिटर या रस्त्याचे बान्धकाम शिघ्र दर्जेदार काम करून पूर्ण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. न्यू जोगळेकर प्लॉट मधील या रस्त्याचे बान्धकामा साठी खासदार व केंद्रीय  राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यापुर्वि 15 लाख रु व आमदार गोवर्धन शर्मा यांनी 5 लाख रु विकास निधी दिला होता परंतु केवळ 54 मिटर लान्बि चे बान्धकाम अपूर्ण राहिले होते. नगर सेवक मो मुस्तफा यांनी या अपूर्ण कामा साठी मनपा कडून 6 लाख 80 हजार रु निधी मंजूर करून घेतल्या मूळे आता या अपूर्ण रस्त्याचे काम लवकरच  पूर्ण करन्याचे आश्वासन नगर सेवक मो मुस्तफा यांनी यावेळी दिले. या प्रसंगी एम आय एम चे महानगर्अध्यक्ष मुनाफ भाई, मो इलियास् खान, अ रेहमान् बाबू, जावेद् खान, कृषी व्यवसायि शेख साहेब, मो निसार, मो अतिक सर, मो नफिस् सर, राजिक् भाई, अशरफ् अली, मो जुनेद, मो शोएब, मो जावेद, मो अब्बास, देशमुख, व परिसरातिल् नागरिक व एम आय एम चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: akola prabhag 9
Previous Post

तेल्हारा येथील २८ वर्षीय युवकाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर सात जणांवीरूध्द गुन्हा दाखल

Next Post

अकोला : महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
Mhadbt Tractor

अकोला : महाडीबीटी पोर्टलमार्फत ४,५४७ शेतकऱ्यांची निवड!

Rape crime

धक्कादायक! महिलेने पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला, शेजाऱ्याने घरात घुसून बलात्कार केला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.