• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

बायकोला माहेरी नेल्याचा घेतला विचित्र बदला; जावयाने सासूला टार्गेट करत केलं धक्कादायक कृत्य

Team by Team
June 3, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
86 0
0
crime news
13
SHARES
617
VIEWS
FBWhatsappTelegram

सासूबाईंनी (Mother in law) मनाविरुद्ध बायकोला (Wife) माहेरी नेल्याचा राग मनात धरून जावयाने धक्कादायक कृत्य केलं आहे. सासू आणि जावईच्या (Son in law) नात्याला कलंक फासत युवकाने आपल्या सासूबाईला चक्क अश्लील व्हिडीओ क्लिप्स (Sent pornographic videos) पाठवल्या आहे. यामुळे घरातील प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेलं आहे. याप्रकरणी पीडित सासुने आपल्या जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप जावयाला अटक केली नसून घटनेचा तपास सुरू आहे.

संबंधित घटना तेलंगणातील हैदराबाद येथील असून आरोपी जावयाचं नाव मोहम्मद अक्रम पाशा असं आहे. तो हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील कार्मिक नगर परिसरातील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपी जावई पाशाचं सात महिन्यांपूर्वी परिसरातील एका मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीपासून आरोपी पाशा आपल्या बायकोला किरकोळ कारणावरून सतत त्रास देत होता. त्याचबरोबर त्याने आपल्या बायकोला माहेर जाण्यासही मज्जाव केला होता.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

अशात सासूबाईने आपल्या गर्भवती लेकीला माहेरी नेल्याचा भलताच राग आरोपीला आला. मनाविरुद्ध बायकोला माहेरी नेल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. खरंतर आरोपीची बायको पाच महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी आरोपी आपल्या पत्नीला रेग्युलर चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला होता. यावेळी त्याच्या सासूने आपल्याला काही दिवसांसाठी मुलीला माहेरी नेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जावयाला केली. मात्र त्याने यावेळीही बायकोला माहेरी घेऊन जाण्यास नकार दिला.

तेलंगणा टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सासूबाईने जावयाच्या दबावाला न जुमानता आपल्या लेकीला जबरदस्तीने घरी घेऊन गेली. याचा राग मनात धरून आरोपीने बायकोच्या माहेरी जाऊन तिच्या घरच्यांना शिवीगाळ करत धमकावलं. आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही. तर त्याने आपल्या सासूच्या मोबाईलवर अश्लील भडक व्हिडीओ क्लीप्स पाठवल्या. याप्रकरणी सासूने हैदराबादमधील ज्युबिली लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags: crime news
Previous Post

केवळ 5 हजार रुपये गुंतवून मिळवा 50000, या व्यवसायासाठी मोदी सरकारही करत आहे मदत

Next Post

पोलिसानंच केली ज्वेलर मालकाची फसवणूक, तब्बल 1.25 कोटींचा गंडा

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
robber thief

पोलिसानंच केली ज्वेलर मालकाची फसवणूक, तब्बल 1.25 कोटींचा गंडा

डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन: ऑरगेनिक मिशन फार्मस कंपनीचा शनिवारी(दि.5) शुभारंभ होणार

डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन: ऑरगेनिक मिशन फार्मस कंपनीचा शनिवारी(दि.5) शुभारंभ होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.