• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीएसआय मुलाखतीस पात्र होण्यास शारीरिक चाचणीत ६० गुण आवश्यक

Team by Team
September 25, 2021
in Featured, नोकरी, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
Police bharti
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाचे लक्ष्य डोळ्यासमोर असलेल्या उमेदवारांना आता शारीरिक चाचणीचा सरावसुद्धा योग्यरित्या सुरू ठेवावा लागणार आहे. पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) यासंदर्भात मंगळवारी नव्या निर्णयाची अधिसूचना जारी केली आहे.

शारिरिक चाचणीच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता शारीरिक चाचणी व मुलाखत या टप्प्यांसाठी मोठी तयारी करावी लागणार आहे. नव्या निर्णयानुसार पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच आता विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

एपीएससीच्या 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 गुण मिळविणे आवश्यक होते आता दहा गुणांची वाढ होत 60 गुणांची अट झाली आहे.

Tags: MPSCMPSC PSI EXAM
Previous Post

उद्याचे या केंद्रावर होणार लसीकरण

Next Post

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या २६ वर्षीय मुलाचा आईनेच काटा काढला अन् नाल्यात फेकला

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
murder crime

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या २६ वर्षीय मुलाचा आईनेच काटा काढला अन् नाल्यात फेकला

ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स

एका ओटीपीवर बदलता येणार पोस्टपेड मोबाइल प्रीपेडमध्ये, जाणून घ्या कधीपासून होणार सुरुवात?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.