• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, January 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात- 1 ते 6 जून पर्यंत ई-फाइलिंग सेवा उपलब्ध नाहीत

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
May 21, 2021
in Featured, तंत्रज्ञान, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
77 2
0
प्राप्तिकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलची सुरूवात- 1 ते 6 जून पर्यंत ई-फाइलिंग सेवा उपलब्ध नाहीत
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

प्राप्तिकर विभाग आपले नवीन ई-फाइलिंग पोर्टल www.incometax.gov.in, 7 जून 2021 रोजी सुरू करणार आहे. नवीन ई-फाइलिंग पोर्टलचा उद्देश (www.incometax.gov.in) करदात्यांना सुविधा पुरवणे आणि आधुनिक गतिमान अनुभव प्रदान करणे हा आहे.

  • करदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी आयकर विवरणपत्राच्या (आयटीआर) त्वरित प्रक्रियेसह एकत्रित केलेले नवीन करदाता स्नेही पोर्टल;
  • करदात्यांना पाठपुरावा करता यावा यासाठी सर्व परस्पर संवाद आणि अपलोड किंवा प्रलंबित कारवाई एकाच डॅशबोर्डवर प्रदर्शित केले जातील;
  • डेटा एन्ट्री प्रयत्न कमी करण्यासाठी, कोणतीही कर-विषयक माहिती नसल्यास देखील , करदात्यांना आयटीआर भरण्यास मदत करण्यासाठी विनामूल्य आयटीआर तयार करण्याचे सॉफ्टवेअर इंटरॅक्टिव्ह प्रश्नांसह ऑनलाईन आणि ऑफलाइन उपलब्ध
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न, ट्युटोरिअल्स, व्हिडिओ आणि चॅटबॉट / लाइव्ह एजंटसह करदात्यांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देण्यासाठी करदात्याला सहाय्य करण्यासाठी नवीन कॉल सेंटर;
  • डेस्कटॉपवरील सर्व प्रमुख पोर्टल कार्ये मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध असतील जी नंतर मोबाइल नेटवर्कवर कोणत्याही वेळी पाहता येतील ;
  • कर सुलभपणे भरण्यासाठी कोणत्याही बँकेच्या करदात्याच्या खात्यातून नेटबँकिंग, यूपीआय, क्रेडिटकार्ड आणि आरटीजीएस / एनईएफटी वापरून बहुविध नवीन पेमेंट पर्यायांसह नवीन पोर्टलवरील नवीन ऑनलाइन कर भरणा प्रणाली सक्षम केली जाईल .

 

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

हे पोर्टल सुरु करण्याच्या तयारीसाठी आणि स्थलांतरण कामांसाठी विभागाचे विद्यमान पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in करदात्यांसह अन्य बाह्य हितधारकांना 6 दिवसांच्या अल्प कालावधीसाठी म्हणजेच 1 जून, 2121 ते 6 जून पर्यंत , 2021 उपलब्ध नसेल. .

करदात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विभाग या कालावधीत कोणत्याही अनुपालन तारखा निश्चित करणार नाही. तसेच करदात्यांना नवीन प्रणालीवर प्रतिसाद देण्याबाबत वेळ देण्यासाठी 10 जून, 2021 पासून केवळ खटल्यांच्या सुनावणीच्या तारखा किंवा अनुपालन तारखा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर, या कालावधीत ऑनलाइन सबमिशन आवश्यक असणारी कोणतीही सुनावणी किंवा अनुपालन ठरवले असेल तर ते अगोदर घेतले जाईल किंवा पुढे ढकलले जाईल आणि या कालावधीनंतर कामाचे वेळापत्रक निश्चित केले जाईल.

विभागाने बँका, एमसीए, जीएसटीएन, डीपीआयआयटी, सीबीआयसी, जीईएम , डीजीएफटी यासारख्या बाह्य संस्था ज्या पॅन पडताळणीची सेवा उपलब्ध करतात त्यांना या सेवा उपलब्ध नसल्याबद्दल कळवण्यात आले आहे आणि इतर ग्राहकांना /हितधारकांना अवगत करण्याबाबत व्यवस्था करायची विनंती केली आहे. जेणेकरून ब्लॅकआउट कालावधीच्या आधी किंवा नंतर कोणतीही संबंधित क्रिया पूर्ण केली जाऊ शकेल.

ब्लॅकआउट कालावधी दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून करदात्यांना 1 जून 2021 पूर्वी कोणतीही सबमिशन, अपलोड किंवा डाउनलोड यासह त्यांची सर्व तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

या नवीन ई-फायलिंग पोर्टलच्या क्रियांन्वयनादरम्यान आणि त्यानंतरच्या प्रारंभिक कालावधीत नवीन प्रणालीशी परिचित होताना सर्व करदाते आणि इतर हितधारकांनी संयम बाळगावा अशी विनंती विभागाने केली आहे. करदाता आणि इतर हितधारकांचे अनुपालन सुलभ करण्यासाठी सीबीडीटीचा हा आणखी एक उपक्रम आहे.

Tags: Income tax departmentmarathi newsNew E-filing portaltax payers
Previous Post

आता व्हाईट फंगसचाही धोका!, ब्लॅग फंगसपेक्षाही अधिक संसर्गक्षमता

Next Post

अमरावती : घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
suicide

अमरावती : घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या

SBI चे ग्राहक आहात? बातमी वाचलीच पाहिजे!

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.