• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home आरोग्य

हवेत दहा मीटरपर्यंत पसरू शकतो कोरोना विषाणू; संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Media Desk by Media Desk
May 20, 2021
in आरोग्य, Featured, कोविड १९
Reading Time: 1 min read
82 1
0
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
32
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट उच्छाद घालत असतानाच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांच्या कार्यालयाने कोरोनाच्या संसर्गाबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतामध्ये पुन्हा एकदा सार्स CoV-2 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले की, रुग्णालयात आणि घरांमध्ये उत्तम व्हेंटिलेशनच्या माध्यमातून संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो. उत्तम व्हेंटिलेशनमुळे एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्गाचा धोका होण्याची शक्यता कमी राहते.

अॉफिस आणि घरांमध्ये व्हेंटिलेशनच्या संदर्भात सल्ला देण्यात आला की, सेंट्रल एअर मँनेजमेंट सिस्टिम असलेल्या इमारतींमध्ये सेंट्रल एअर फिल्टरमध्ये सुधारणा केल्यामुळे खूप मदत मिळू शकते. या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आले की, अॉफिस, अॉडिटोरियम, शॉपिंग मॉल आदींमध्ये गैबल फँन सिस्टीम आणि रुफ व्हेंटिलेटरचा वापर करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशींमध्ये सांगण्यात आले की, पंखा ठेवण्याची जागाही महत्त्वपूर्ण आहे. जिथून दूषित हवा थेट अन्य कुणाकडेही जाईल अशा ठिकाणी पंखा असता कामा नये.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सरकारच्या मुख्य शासकीय सल्लागारांच्या कार्यालयाने सांगितले की, एअरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने पोहोचतो. एअरोसोल हवेमध्ये १० मीटरपर्यंत जाऊ शकतात. संक्रमित व्यक्तीच्या दोन मीटर परिसरात ड्रॉपलेट्सच्या पडतात. बाधित व्यक्तीमध्ये लक्षणे नसली तरी त्यांच्या शरीरातून पुरेशा ड्रॉपलेट्सच्या निघू शकतात, ज्यामुळे अधिक लोक बाधित होऊ शकतात.

या सल्ल्यामध्ये सांगण्यात आले की, बाधित व्यक्तीकडून श्वास सोडणे, बोलणे, गाणे, हसणे, शिंकणे आदी क्रियांदरम्यान लाळ आणि नाकाच्या माध्यमातून ड्रॉपलेट्स आणि एअरोसोल बनू शकतात हे विषाणूच्या संसर्गाचे कारण ठरू शकतो. संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी डबल मास्क किंवा एन९५ मास वापरला पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

Previous Post

सुरक्षित भविष्यासाठी इथे करा गुंतवणूक, सरकारी गॅरंटीसह मिळेल पोस्टाच्या बचत योजनांपेक्षाही अधिक व्याज

Next Post

कोरोना काळात खाकीचा वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हाथ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Telhara Police

कोरोना काळात खाकीचा वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हाथ

Collector Akola

५९० जादा खाटा, ऑक्सिजन उपलब्धतेचे प्रशासनाचे नियोजन,बालकांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.