• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Petrol – Diesel भरा आणि मिळवा 150 रुपये कॅशबॅक, पाहा काय आहे ही भन्नाट ऑफर

Team by Team
May 18, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
85 2
0
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर
13
SHARES
622
VIEWS
FBWhatsappTelegram

देशभरात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे (Petrol Price) सर्वसामान्य जनता हैराण आहे. मात्र, अशातच आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅकची (Cashback on petrol) सुविधा मिळणार आहे. PhonePe आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आलं आहे. यानुसार पेट्रोल भरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत गॅस आपल्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर घेऊन आलं आहे. चला तर जाणून घेऊया तुम्हाला किती रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

यानुसार तुम्हाला 0.75 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. ग्राहकांना एका ट्रान्जेक्शनवर कमाल 45 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. तर, एका महिन्यात तुम्हाला 150 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरचा फायदा तुम्ही 1 जानेवारी 2021 ते 30 जून 2021 पर्यंत घेऊ शकता.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Phonepe च्या मदतीनं कसं करावं पेमेंट –

तुम्ही Indian Oil किंवा Hindustan Petroleum (HP) आणि भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या PhonePe चा QRकोड स्कॅन करुन पेमेंट करू शकता. जिथे स्कॅनची सुविधा नाही, अशा ठिकाणी पेट्रोल पंपाकडून तुम्हाला निर्धारित रकमेची रिक्वेस्ट पाठवली जाईल.. ही अॅप्रूव करुन तुम्ही पेमेंट करू शकता.

चोवीस तासाच्या आत येईल कॅशबॅक –

ग्राहकांच्या खात्यात कॅशबॅक फोनपे गिफ्ट वाउचर बॅलन्सच्या रुपात मिळेल. हे पैसे चोवीस तासाच्या आत तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Tags: Cashback on petrol dieseldiesel pricePetrol Price
Previous Post

पोट दुखत असल्याचा बहाणा करुन नवरी पळाली; लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री वेगळचं घडलं!

Next Post

भारतातील सर्वांत स्वस्त 5 जी फोन ‘रिअलमी 8’ नव्या रुपात दाखल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
भारतातील सर्वांत स्वस्त 5 जी फोन ‘रिअलमी 8’ नव्या रुपात दाखल

भारतातील सर्वांत स्वस्त 5 जी फोन ‘रिअलमी 8’ नव्या रुपात दाखल

सरकारी नोकरी हवी आहे? तर मग ही बातमी वाचा

Sarkari Jobs: 9 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती, इथे करा अर्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.