• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 21, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home हटके न्यूज

ऐकावं ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

आता नवविवाहित जोडे लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत.

Team by Team
May 7, 2021
in हटके न्यूज
Reading Time: 1 min read
78 1
0
marriage
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

चेन्नई : कोरोनामुळे लोकांचं जीवन जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे (Madurai Family Print QR Code On Wedding Invitation). या महामारीमुळे लग्न सोहळ्यातही मोठे बदल झाले आहेत. आता नवविवाहित जोडे लग्नसोहळ्यात पाहुण्यांकडून भेटवस्तू घेण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी आता ऑनलाईन मनी ट्रान्सफरचा आधार घेत आहेत. असाच एक अनोखा मार्ग तामिळनाडुच्या मदुरईमधील कुटुंबाने काढला आहे (Madurai Family Print QR Code On Wedding Invitation).

“तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. कृपया लग्नाला येताना कपड्यांचे किंवा भांड्यांचे अहेर आणू नका”, असा मजकूर लग्नपत्रिकेच्या खालच्या बाजूला लिहिलेला दिसतो. मात्र, कोरोनामुळे लग्नाला येऊ न शकलेले नातेवाईकांना देखील वधू-वराला अहेर पाठवता यावेत यासाठी लग्नपत्रिकेवर चक्क गुगल पे आणि फोन पेचं क्यूआर कोड छापण्यात आला.

हेही वाचा

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

शिवशंकरी आणि सरवनन यांचा लग्नसोहळा रविवारी 17 जानेवारीला पार पडला. त्यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या या अनोख्या लग्नपत्रिकेमुळे. ही लग्नपत्रिका सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाली आहे (Madurai Family Print QR Code On Wedding Invitation).

वधूची आई टी. जेय जयंती यांचं मदुरईमध्ये ब्युटी पार्लर चालवतात. त्यांनी मुलीच्या लग्नात ही आगळीवेगळी परंपरा सुरु केली. त्यांची ही पद्धत सोशम मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल झाली, याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. इतकंच नाही तर त्यांची ही पद्धत कामातही आली. अनेक पाहुण्यांनी-नातेवाईकांनी याचा वापरही केला.

टी. जे. जयंती म्हणाल्या, लग्नपत्रिका व्हायरल झाल्यापासून आम्हाला खूप नातेवाईकांचे, मित्र-मैत्रीणींचे फोन आणि मॅसेजेस येत आहेत. लग्नाला येऊ न शकलेल्या तब्बल 30 हून अधिक नातेवाईकांनी क्यूआरकोडचा पर्याय निवडत वधू-वराला अहेर पाठवले आहेत. अनेकांनी या आयडियाचे कौतुक केले आहे.

Tags: QR Codeviral news
Previous Post

‘तारक मेहता..’’ मध्ये पुन्हा जुन्या अंजलीची एण्ट्री?

Next Post

‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार अनुपम खेर यांना.

RelatedPosts

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
tiktok
Featured

Tik Tok Video : लेडी कंडक्टरला टिकटॉक व्हिडिओ करणे भोवले, सेवेतून निलंबित

October 3, 2022
बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली
Featured

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

August 8, 2022
बायकोला नोकरी लागताच बायको म्हणते “हम्म तुम्हारे है कोण” नवरा वैतागला
Featured

बायकोला नोकरी लागताच बायको म्हणते “हम्म तुम्हारे है कोण” नवरा वैतागला

July 23, 2022
Police
Featured

श्वान पथकः पोलीस दलाचा सच्चा साथीदार : ‘बोलके करती गुन्हा; मुके लावती छडा!’

June 29, 2022
Next Post
अनुपम

'बेस्ट अ‍ॅक्टर'चा पुरस्कार अनुपम खेर यांना.

vaccination

लस घेतल्यानंतर, आधी काय करायचं काय नाही? सरकारानं दिल्या नव्या गाईडलाईन्स

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.