• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

महाराष्ट्र एटीएसकडून मोठी कारवाई, २१ कोटींचे युरेनियम जप्त, दोघांना मुंबईत अटक

Team by Team
May 6, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
84 0
0
महाराष्ट्र एटीएसकडून मोठी कारवाई, २१ कोटींचे युरेनियम जप्त, दोघांना मुंबईत अटक
13
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दहशतवादी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल सात किलो युरोनियम दोघांकडून हस्तगत केले. दरम्यान, या दोघांना युरेनियमसह अटक करण्यात आली आहे. युरेनियम विक्रीच्या शोधात ते होते. ही माहिती एटीएसला समजताच त्यांच्यावर छापा टाकत दोघांना युरेनियमसह अटक केली आहे. या युरेनियमची किंमत अंदाजे २१ कोटी असल्याने एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युरेनियम हा रसायनशास्त्रातील दुर्मिळ धातूंपैकी एक मानला जातो. अण्वस्त्रे बनवण्यासाठी या धातूचा वापर करण्यात येतो.

महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोन जणांना अटक केलीय. या दोघांकडे तब्बल सात किलो १०० ग्रॅम युरेनियम असल्याचे त्यांच्याकडे आढळून आले आहे. याची किंमत जवळजवळ २१ कोटी ३० लाख इतकी असल्याचे सांगण्यात आले. अणू ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

अधिक वाचा : ब्रेकिंग! राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरिक्षक संतोष भालेकर यांना एक व्यक्ती युरेनियमचे तुकडे विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. दरम्यान, सापळा रचून या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीपैकी एकाचे नाव जिगर पंड्या असे आहे. याबाबत जिगर पंड्याकडे चौकशी केल्यावर त्याचा मित्र अबु ताहिर याने हे युरेनियमचे तुकडे दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

Tags: Anti terrorist sqadMaharashtra ATS
Previous Post

ब्रेकिंग! राज्याच्या आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती होणार

Next Post

कोरोनानंतर सतावतोय म्युकर मायकॉसिस!

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
दुसर्‍या लाटेतील कोरोना वेगाने करीत आहे फुफ्फुसांचे नुकसान

कोरोनानंतर सतावतोय म्युकर मायकॉसिस!

मंत्रिमंडळ निर्णय : मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणार

या दोन कारणांमुळे नाकारण्यात आले मराठा आरक्षण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.