• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोनाचा मोठा फटका! आयपीएल २०२१ ची संपूर्ण स्पर्धा स्थगित

Team by Team
May 4, 2021
in Corona Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
IPL 2021
13
SHARES
585
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : कोरोनाचा आयपीएलच्या १४ व्या हंगामास मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आहे. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

आयपीएलमधील काही खेळाडू पॉझिटिव्ह असून यामुळे नियोजित सामने रद्द करावे लागले आहेत. आता संर्पूण स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

वाचा- IPL बंद होणार का? BCCI च्या अधिकाऱ्यानं दिलं उत्तर जानूं घ्या.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयपीएल २०२१ तत्काळ थांबवा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच यातून पुढील सामने मुंबईत हलविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोर पेच निर्माण झाला होता.

काय म्हटले याचिकेत?

देशात बिकट परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा विचार बीसीसीआय आणि दिल्ली क्रिकेट असोसिएशनने करावा असे याचिकेत म्हटलं आहे. ॲड. करण सिंग ठुकराल आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन सिंह यांनी ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनीही आयपीएल स्थगित करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणी ५ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. परंतु, त्याआधीचं बीसीसीआयने सर्व सामने रद्द केल्याचे जाहीर केले.

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे काल सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. आयपीएल वेळापत्रकानुसार हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर नियोजित होता. पण दोन खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे आयपीएलने अधिकृतरित्या स्पष्ट केले होते.

Tags: IPLIPL 2021 Suspendedआयपीएलच्या १४
Previous Post

सीबीएसई अकरावी Admission 2021:विद्यार्थ्यांना मिळाल्या दोन मोठ्या सवलती

Next Post

कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

RelatedPosts

कोरोना
Corona Featured

बार्शिटाकळी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित

January 5, 2024
अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Corona Featured

धोक्याची घंटा ! महाराष्ट्रात सहापैकी एका कुटुंबात कोरोनासदृश्य लक्षणे, नव्या सर्वेक्षणातील माहिती

August 9, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Corona Featured

आज जिल्ह्यात चार कोरोना पॉझिटीव्ह

April 27, 2023
Next Post
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

आडगाव खु. ग्रामपंचायत च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न,४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आडगाव खु. ग्रामपंचायत च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न,४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.