• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कोविड-19 आढावा बैठक; ग्रामीण भागात चाचण्या वाढवा- ना.ॲड. यशोमती ठाकूर

Team by Team
May 3, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 2
0
Minister WCD Thakur
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – ग्रामीण भागात पावसाळ्यात पेरणीच्या कामानिमित्त शेतीकामाची लगबग वाढेल,अशा परिस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील कोविड चाचण्याचे प्रमाण वाढवाव्या, कोरोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन उपचार सुविधा पुरवाव्या, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात कोविड-19 संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ना.ऍड. ठाकूर बोलत होत्या. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपधिष्ठाता डॉ.घोरपडे, डॉ.सिरसाम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, माजी आमदार बबनराव चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या आशा मिरगे आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी कोरोना रुग्ण स्थिती, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधा याबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील कोविड रुग्णाची संख्या वाढत असून वाढत्या रुग्णाकरीता बेड तसेच ऑक्सीजन व व्हेटीलेटर बेडची संख्या वाढवावी,असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यातील ऑक्सीजन उपल्बधता, आवश्यक मागणी याबाबत माहिती सादर करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यात पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होईल, असे नियोजन करावे, अशा सूचना संबंधिताना दिल्यात. तिसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढण्याचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात शेतीच्या पुढील हंगामात कोरोना फैलाव रोखण्यासाठी आताच प्रशासनातील तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कोतवाल या यंत्रणेच्या सहाय्याने सज्ज रहावे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधीनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. औषधी, ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस यंत्रणेस दिले.

Tags: Minister for Women and Child Development kurमहिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
Previous Post

माध्यमांना वार्तांकन करण्यास रोखू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

Next Post

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा कहर सुरूच 18 मृत्यू, 256 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा कहर सुरूच 18 मृत्यू, 256 पॉझिटीव्ह, 438 डिस्चार्ज

कोरोना मध्ये ‘सीटी स्कॅन’ करताय  तर हे नक्की वाचा …

कोरोना मध्ये ‘सीटी स्कॅन’ करताय तर हे नक्की वाचा ...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.