• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध 15 मेपर्यंत कायम

Team by Team
May 1, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
लॉकडाऊन
32
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला –  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आले होते.  ‘ब्रेक द चेन’  अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता दि. 15 मेचे सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन कालावधी वाढविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदेश निर्गमित केले.

  1.  मद्यविक्री– जिल्‍हयातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्‍ये  मद्यविक्री संदर्भाने  निर्गमित करण्‍यात आलेल्‍या आदेशानुसार   अंशतः बदल करुन  पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.

अक्र तपशिल कालावधी
१ मद्य विक्री नमूना FL-2 ,FL/BR-II, Form E, Form E-2 व  FLW-2 या अनुज्ञप्‍तीतून घरपोच या प्रकाराने मद्य विक्री करता येईल. नमूना CL-3  अनुज्ञप्‍तीतून फक्‍त सीलबंद बाटलीतून घरपोच य प्रकारानेमद्यविक्री करता येईल. सकाळी ७.०० ते रात्री ८.००

कोणत्‍याही परिस्थितीत मद्य विक्रीची दुकाने उघडून Take away किंवा पार्सल पध्‍दतीने  दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही.  ग्राहकास मद्य विक्रीच्‍या दुकानास भेट देता येणार नाही.(अधीक्षक, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क अकोला यांनी SOP  नुसार आवश्‍यक तपासणी करावी. )

  1.  पेट्रोल पंप – पेट्रोल पंपासंदर्भात निर्गमित करण्‍यात आलेले आदेशानुसार दि. 15 मेचे सकाळी सातवाजेपर्यंत कायम ठेवण्‍यात येत असून महाराष्‍ट्र राज्‍य औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रातील (M.I.D.C.) पेट्रोल, डीझेल पंप यांना सकाळी 8 ते 11 व   सकाळी 11  ते रात्री 8.00 या कालावधीत केवळ अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु ठेवण्‍याबाबत परवानगी  देण्‍यात येत आहे.
  2. शेतीविषयक सेवा ( कृषि सेवा केन्‍द्र / दुकाने, बि-बियाणे /रासायनिक खते / किटकनाशके ई दुकाने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍याबाबत परवानगी देण्‍यात येत आहे. (या बाबत जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला यांनी आवश्‍यक तपासण्‍या कराव्‍यात)

            आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी जिल्‍हा पोलीस अधीक्षक अकोला, मनपाचे आयुक्‍त, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प-न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

Tags: break the chainlockdown rules in maharashtra
Previous Post

Akola: कोरोनाने आणखी 11 मृत्यू, 336 पॉझिटीव्ह

Next Post

मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वॉशरूममधून परतलेल्या रुग्णाला बेड मिळाला नाही, म्हणून शेजारच्या रुग्णाला जमिनीवर आपटले; जागीच मृत्यू

मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप

crime news

अमरावती : बांधकाम स्थळावरील रेतीच्या वादात मध्यस्थी करणे तरुणाच्या जिवावर बेतले; लाकडी रॉप्टरने हल्ला करून निर्घृण हत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.