• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारत रेमडीसिवीरच्या 4,50,000 वायल आयात करणार

75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचणार

Media Desk by Media Desk
April 30, 2021
in Featured, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
79 1
0
Remdesivir
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

अत्यावश्यक अशा रेमडिसीवीर औषधाची देशातील कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशांकडून रेमडीसीवर आयात करायला सुरुवात केली आहे. 75000 वायलची पहिली खेप आज भारतात पोहोचेल.

भारत सरकारच्या मालकीच्या एचएलएल लाइफकेयर लिमिटेड या कंपनीने अमेरिकेतील मेसर्स गिलियड सायन्सेस आणि इजिप्शियन औषध कंपनी मेसर्स ईवा फार्माकडून रेमडिसीवीरच्या 4,50,000 वायल मागवल्या आहेत. गिलियड सायन्सेस आयएनसी, यूएसए पुढील एक ते दोन दिवसांत 75,000 ते 1,00,00 वायल पाठवेल अशी अपेक्षा आहे. 15 मे किंवा त्याआधी आणखी एक लाख वायल पाठवेल. ईवा फार्मा सुरुवातीला अंदाजे 10,000 वायल पाठवेल आणि त्यानंतर दर 15 दिवसांनी किंवा जुलै पर्यंत 50,000 वायल पाठवेल.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

सरकारने देशातील रेमडेसिविरची उत्पादन क्षमता वाढविली आहे. 27 एप्रिल 2021 देशांतर्गत सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा 38 लाख वायलवरून वाढून 1.03 कोटी वायल झाली आहे. गेल्या सात दिवसात (21-28 एप्रिल, 2021) औषध कंपन्यांनी देशभरात एकूण 13.73 लाख वायालचा पुरवठा केला आहे. 11 एप्रिल रोजी दररोज 67,900 वायल इतका पुरवठा होत होता यात वृद्धी होऊन 28 एप्रिल 2021 रोजी हा आकडा 2.09 लाख वायल इतका झाला. रेमडीसिविरचा पुरवठा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सल्ले-सूचना जारी केल्या आहेत.

भारतात रेमडीसिवरची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. सर्वसामान्य जनतेत हे इंजेक्शन परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी एनपीपीएने 17 एप्रिल 2021 रोजी सुधारित किरकोळ किंमत जाहीर करत सर्व प्रमुख ब्रँडची किंमत प्रति वायल 3500 रुपयांपेक्षा कमी केली.

रेमडीसिवरचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता सुलभ करण्यासाठी, महसूल विभागाने 20 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र. 27/2021 नुसार 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत रेमडिसीवीर इंजेक्शन वरील सीमाशुल्क माफ केले आहे.

22 एप्रिल 2021 रोजी एम्स/आयसीएमआर-कोविड-19 राष्ट्रीय कृती दल/आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख समूहाने प्रौढ कोविड-19 रूग्णांच्या व्यवस्थापनासाठी क्लिनिकल मार्गदर्शनाद्वारे राष्ट्रीय उपचार प्रोटोकॉल अद्ययावत केले आहेत. सुधारित प्रोटोकॉल औषधांच्या योग्य वापरास प्रोत्साहित करेल आणि मागणीनुसार पुरवठा करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.

Previous Post

सचिन तेंडुलकर आला मदतीला धावून, ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपये दान

Next Post

पालकमंत्री ना बच्चू कडू यांचा महाराष्ट्रदिनी अकोला जिल्हादौरा

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
bacchu kadu

पालकमंत्री ना बच्चू कडू यांचा महाराष्ट्रदिनी अकोला जिल्हादौरा

इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन

इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.