• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases : ५०० नव्याने पॉझिटिव्ह,आणखी दहा जणांचा बळी

Team by Team
April 27, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 2
0
health worker corona warrier
12
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दि.27 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1617 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1283  अहवाल निगेटीव्ह तर 334 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 752 जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 10 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

  त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 166 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 38543(29986+8380+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आज दिवभरात एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 334 व रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 166 असे एकूण पॉझिटीव्ह 500 आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 199918 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 197062 फेरतपासणीचे 387 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2469 नमुने होते. आजपर्यंत एकूण 199748 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 169762 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

334 पॉझिटिव्ह

दि.27 दिवसभरात ३३४ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३४ महिला व २०० पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-३२, अकोट-५४, बाळापूर-२१, तेल्हारा-तीन, बार्शी टाकळी-सहा, पातूर-चार, अकोला-२१४. (अकोला ग्रामीण-२५, अकोला मनपा क्षेत्र-१८९)

दरम्यान काल (दि. 26) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 166 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

10 जणांचा मृत्यू

दि.27 दिवसभरात १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात पारस येथील ५१ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य विझोरा ता. बार्शीटाकळी येथील ४० वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, गिरी नगर येथील ५८ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुष असून या पुरुष दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते. बाळापूर येथील ४४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास  दि. २५ रोजी दाखल करण्यात आले होते, वाशिम बायपास येथील ४५ वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच अकोट फैल येथील ६१ वर्षीय पुरुष रुग्णास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, व्याळा ता. बाळापूर येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २४ रोजी दाखल करण्यात आले होते, हनुमान बस्ती येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णास दि. २१ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण पातूर येथील ४० वर्षीय पुरुष असून त्याना दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

 752 जणांना डिस्चार्ज

दरम्यान दि.27 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३९, आरकेटी आर्युवेदिक महाविद्यालय येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, केअर हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील दोन, यकीन हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथील एक, मुलांचे वसतीगृह येथील १९, कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, सहारा हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील एक, पाटील हॉस्पीटल येथील एक, अर्थव हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, तर होम आयसोलेशन मधील ६३० असे एकूण ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

5353 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 38543(29986+8380+177) आहे. त्यात 655 मृत झाले आहेत. तर 32535 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5353 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola corona casesakola corona update
Previous Post

अकोट- चाईल्ड पोर्नोग्राफी पुरुषाच्या नावे सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अकोला : पेट्रोलपंपाच्या वेळेत बदल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका! दर नव्या उच्चांकी स्तरावर

अकोला : पेट्रोलपंपाच्या वेळेत बदल

vaccination

१८ वर्षांवरील लसीकरण : रजिस्ट्रेशन होत नसल्याने गोंधळ वाढला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.