• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

पातूर येथे उभारले निशुल्क आयुर्वेदिक स्टीम सेंटर,राज्यातील पहिला प्रयोग

Team by Team
April 26, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
78 1
0
पातूर येथे उभारले निशुल्क आयुर्वेदिक स्टीम सेंटर,राज्यातील पहिला प्रयोग
16
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) : कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित वाफ घेणे महत्वाचे आहे. वाफेचे महत्व नागरिकांना व्हावे तसेच याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम अभ्युदय फाउंडेशनने हाती घेतला आहे. या धर्तीवर राज्यातील पाहिले आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारण्यात आले आहे. नागरिकांना या सेंटरवर निशुल्क वाफारा देऊन त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

पातुरच्या अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने कोरोना काळात अनेक सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आयुर्वेदिक स्टीम सेंटर पातूर येथे उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा सोमवारी (दि. २६ एप्रिल रोजी ) पार पडला. पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उदघाट्न पार पडले. यावेळी पातूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव, नायब तहसीलदार ए. एफ. सैय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवाळे साहेब, ग्रामविस्तार अधिकारी राहुल उंद्रे, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत उपस्थित होते. पहिल्याच दिवशी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पातूर येथिल तहसील कार्यालय येथे या सेंटर चे उदघाट्न पार पडले. उद्यापासून हे आयुर्वेदिक स्टीम सेंटर नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे नागरिकांसाठी निशुल्क सुरु राहणार आहे. या अभिनव सेंटर च्या उभारणीसाठी अभ्युदय फाउंडेशनचे डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण निलखन शुभम पोहरे, प्रा.चंद्रमणी धाडसे, प्रा. नरेंद्र बोरकर, शुभम उगले, विलास देवकर, संतोष लसनकर आदींनी अथक परिश्रम घेतले. या सेंटरसाठी बालाजी मेडिकलचे संचालक शुभम उगले यांनी सहकार्य केले.

Tags: Ayurvedic Steam Center Paturअभ्युदय फाउंडेशन
Previous Post

इतिहासातील सर्वात हृदय विदारक चित्र ; स्वतःच्या वडिलांचा मृतदेह गाडीच्या टपाला बांधून मुलगा पोहोचला बैकुंठधाम

Next Post

अकोला : प्रभाग क्रमांक १८ मधील नळाची पाईप लाईन दुरुस्त करा – उमेश इंगळे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला : प्रभाग क्रमांक १८ मधील नळाची पाईप लाईन दुरुस्त करा – उमेश इंगळे

अकोला : प्रभाग क्रमांक १८ मधील नळाची पाईप लाईन दुरुस्त करा - उमेश इंगळे

आमदार गोवर्धन शर्मा यांनी लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी दिला एक कोटीचा निधी

आमदार गोवर्धन शर्मा यांनी लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी दिला एक कोटीचा निधी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.