• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विद्यार्थ्यांना दिलासा : राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य, शिक्षण
Reading Time: 1 min read
78 1
0
उदय सामंत
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतल्या जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून पाहिले होते.मात्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देत राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांमधिल कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने येत्या १ मेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा या ऑनलाईन की,ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते.राज्य सरकारने यासंदर्भात आज निर्णय जाहीर केला असून, राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांच्याकोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक पार पडली.राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कडक विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली असून, या परीक्षांमधून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत,याची दक्षता विद्यापीठांनी घेतली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे पासून लस दिली जाणार असून यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयातील ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.ज्याची अंमलबजावणी दिनांक १ मे पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असेही सामंत म्हणाले.शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असे सामंत यांनी सांगितले.

Tags: Maharashtra University ExamUday SamantUniversity exam
Previous Post

लॉकडाऊन:आंतरजिल्हा प्रवासावरबंदी,उपचारासाठी अंत्यसंस्कारासाठी प्रवासास परवानगी

Next Post

स्व रवींद्र राऊत यांच्या द्वितीय पुण्य स्मरण निमित्त सॅनिटायजर व मास्क वाटप

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
स्व रवींद्र राऊत यांच्या द्वितीय पुण्य स्मरण निमित्त सॅनिटायजर व मास्क वाटप

स्व रवींद्र राऊत यांच्या द्वितीय पुण्य स्मरण निमित्त सॅनिटायजर व मास्क वाटप

चार वर्षा पूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध

चार वर्षा पूर्वी चोरी गेलेल्या मोटारसायकल चा शहर वाहतूक शाखा अकोला ने लावला शोध

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.