• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Covid19 चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर द्या अधिक लक्ष.

Media Desk by Media Desk
April 22, 2021
in Corona Featured, Featured, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
77 1
0
Covid19
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

जर कोरोनापासून (Covid19) बचाव करायचा असेल तर तोंडाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या वैज्ञानिकांनी सांगितले की, व्हायरल तोंडातून फुप्फुसापर्यंत पोहोचण्याचा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेसारखा साधारण उपाय फार फायदेशीर ठरू शकतो. असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. जर्नल ऑफ ओरल मेडिसिन अॅन्ड डेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, याचे पुरावे सापडले आहे की, तोंड स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध माउथवॉश (Mouthwash) Covid-19 साठी जबाबदार सार्स-सीओवी-२ ला निष्क्रिय करण्यासाठी प्रभावी आहे.

…म्हणून गरजेची आहे स्वच्छता

रिसर्च दरम्यान वैज्ञानिकांनी आढळून आले की, कोरोना व्हायरस लाळेच्या माध्यमातून फुप्फुसापर्यंत जाऊ शकतो. जर तुम्हाला हिरड्यांची काही समस्या असेल तर यात व्हायरस थेट तोंडातून रक्तप्रवाहात पोहोचतो. वैज्ञानिकांनुसार, पुराव्यातून समजून येतं की, फुप्फुसाच्या रक्तवाहिन्या सुरूवातीला COVID-19 फुप्फुसाच्या आजाराने प्रभावित होते. आणि लाळेत व्हायरसचं प्रमाण अधिक राहतं. दातांच्या आजूबाजूला सूज असेल तर मृत्युचा धोका वाढतो. त्यामुळे दातांची आणि तोंडाची स्वच्छता महत्वाची ठरते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Covid19 धोका कसा टाळाल?

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, दातांवर जमा झालेला अन्न कणांचा थर आणि हिरड्यांच्या आजूबाजूला सूज आल्याने सार्स-सीओवी-२ व्हायरस फुप्फुसात पोहोचण्याचा आणि जास्त गंभीर संक्रमण करण्याची शक्यता जास्त वाढते. तज्ज्ञ सांगतात की, तोंडाची स्वच्छता एक चांगला जीवन रक्षक उपाय होऊ शकतो.

Mouthwash नसेल तर मिठाचं पाणीही चालेल

ब्रिटनच्या बर्मिंघम विश्वविद्यालयातील प्रोफेसर आणि या रिसर्चचे सह-लेखक इयान चॅपल म्हणाले की, या मॉडलने आपल्याला हे समजून घेण्यास मदत मिळू शकते की, का काही लोकांना Covid-19 ने फुप्फुसांचा आजार होतो आणि काही लोकांना होत नाही. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, दातांना काळजीपूर्वक ब्रशने स्वच्छ करा. दातांमधील घाण स्वच्छ करा. माउथवॉशचा वापर करून किंवा मिठाच्या पाण्याने गुरळा करून तुम्ही हिरड्यांवरील सूज कमी करू शकता. ज्याने लाळेतील व्हायरसची सांद्रता कमी करण्यास मदत मिळू शकते.

Tags: covid19Mouthwash
Previous Post

CoronaVirus : रेमडेसिविर,ऑक्सिजनशिवाय ८५ टक्के रुग्ण बरे होतायेत – एम्स संचालक

Next Post

अकाेला महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे.

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकाेला

अकाेला महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे.

Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Google Chrome चे 'हे' फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.