• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

२ वर्षे अनैतिक संबंधांनंतर प्रियकराला देत होती त्रास, माथेफिरू रोमिओने प्रेयसी अन् तिच्या मैत्रिणीची केली हत्या!

Team by Team
April 16, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
crime news
13
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एका व्यक्तीने खोटा अपघात घडवत आपली प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीची हत्या केली आहे. रिपोर्टनुसार, प्रेयसी या माथेफिरू प्रियकराच्या परिवारातील लोकांना त्रास देत होती. त्यामुळे तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या मित्राच्या मदतीने महिलेसहीत तिच्या मैत्रिणीचा अपघात घडवून त्यांची हत्या केली. ही घटना जेजुरी पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

पोलिसांनी याप्रकरणी ड्रायव्हरसहीत तीन लोकांना अटक केली आहे. बारातमीजवळील निरा गावात १ एप्रिलला ही घटना घडली. एका विना नंबर प्लेट असलेल्या स्वीफ्ट कारने मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना धडक दिली. यात दोन्ही महिला गंभीर रूपाने जखमी झाल्या होत्या. अशात दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेबाबत नंतर पोलीस चौकशीतून धक्कादायक खुलासा झाला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

हे पण वाचा : रिमोटवरुन भांडण, तीन वर्षांची मुलगी म्हणाली बाबाच बरोबर, आईने चिमुकलीला संपवलं

जेजुरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुनील महाडिक यांनी सांगितले की, दुर्घटनेत गंभीर एका महिलेचे आरोपी किरण जेधे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि ही महिला किरण जेधेच्या घरातील लोकांना त्रास देत होती. याच कारणामुळे महिलेला धडा शिकवण्यासाठी आरोपी किरणने हा प्लॅन केला होता. त्याने त्याच्या एका २३ वर्षीय मित्र संकेत होले याला महिलेला संपवण्याची जबाबदारी दिली.

संकेत होले हा एक अट्टल गुन्हेगार आहे. अनेक केसेसमध्ये पोलिसांपासून लपण्यासाठी किरण त्यााल आश्रय देत होता. त्यामुळे दोघांची मैत्री झाली होती. हे कृत्य करण्यासाठी किरण जेधेने संकेतला हॉटेलसाठी पैसे देण्याचं वचन दिलं होतं. त्यामुळे संकेत स्विफ्ट कार घेऊन निरा येथे पोहोचला.

हे पण वाचा : मुंबई अंडरवर्ल्ड : दाऊदच्या डोंगरीमध्ये ‘या’ २२ वर्षीय लेडी डाॅनचा आहे दरारा; एनसीबीच्या अटकेनंतर पुढे आले कारनामे

१ एप्रिलला सकाळी महिला आणि तिची मैत्रीण वॉक करायला निघाल्या होत्या. तेव्हाच त्यांना कारने धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, महिला बेशुद्ध पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. ड्रायव्हर फरार झाला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा ड्रायव्हर संकेत आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या किरण जेधे यांच्यातील मोबाइल संभाषणाबाबत समजले.

दोघांची चौकशी केली तेव्हा समोर आले की, या घटनेचा मास्टरमाइंड किरण जेधे आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा समोर आले की, किरण आणि मृत महिलेत गेल्या २ वर्षापासून अनैतिक संबंध होते. महिला किरणच्या घरातील लोकांना त्रास देत होती. त्यामुळे त्याने तिला संपवण्याचा प्लॅन केला.

Tags: crime news
Previous Post

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कार्यक्रम: जिल्हा स्त्री रुग्णालयास राष्ट्रीय लक्ष्य मानांकन प्लॅटिनम ॲवार्ड

Next Post

कोविड रुग्णांना टरबुजातून खर्रा; कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
watermelon kharra yavatmal news

कोविड रुग्णांना टरबुजातून खर्रा; कोरोनाग्रस्तांची तल्लफ भागवण्यासाठी नातेवाईकांची शक्कल

कोरोना संकट: गरिबांना मिळणार मोफत गहू!

जिल्ह्यात १२.७२ लाख गरिबांना मिळणार मोफत धान्य!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.