• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

धक्कादायक! पती समोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार, बलात्काराचा व्हिडिओही बनवला

Team by Team
April 1, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
rape
33
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

आग्रा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील काही महिन्यांपुर्वी हाथरस येथे सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. आता पुन्हा आग्रामध्ये सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. तीन युवकांनी पती समोरच पत्नीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने एत्मादपूर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नामजद नावाच्या युवकासह अन्य अज्ञात व्यक्तीनी जंगलात नेऊन गँगरेप केल्याचे आरोप केले आहेत. यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

तीन युवकांवर गँगरेप, लुटमारी अशा गंभीर स्वरुपांचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यावर एसपी आर ए वेस्ट सत्यजीत गुप्ता म्हणाले की, पीडितेवर सामुहिक बलात्कार आणि लुटमार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींच्या घरी छापा टाकण्यात आला. परंतु ते घरी नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची शोधमोहीम सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगीतले. पीडितेला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

मंळवारी या गुन्ह्याची नोंद पीडित महिला आणि पतीने उत्तर प्रदेशातील छलेसर पोलिस चौकीत दाखल केली. पोलिस अधिक्षक गुप्ता यांच्या आदेशातून अर्चना सिंह यांनी घटनास्थळावर जात अधिक तपास केला. पीडित महिलेच्या माहीतीनुसार ती माहेर एत्माद्दौलाला पतीसोबत जात असताना तीन युवकांनी रस्ता आडवत त्यांना मारहाण करत जबरदस्तीने त्यांना जंगलात ओढत नेले. पतीसमोरच माझ्यावर एका पाठोपाठ बलात्कार करण्यात आला असल्याचे पिडीत महिलेने सांगीतले. याच्याही पुढे जात त्या युवकांनी या सगळ्या घटनेचा व्हिडीओ केला. याचबरोबर त्यांच्याजवळ असणारे १० हजार रुपये आणि दागिने घेऊन पळुन गेल्याचे त्या पिडीतेने सांगीतले.

Tags: crime newsrape caserape infront of husband
Previous Post

केंद्र सरकारचा मोठा दिलासा,PPF सह छोट्या बचत योजनेवरील व्याजदरात कपात नाही

Next Post

या महिलेच्या ठुसकीला मिळते मोठी किंमत! फक्त पादूनच कमवते लाखो रुपये

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
या महिलेच्या ठुसकीला मिळते मोठी किंमत! फक्त पादूनच कमवते लाखो रुपये

या महिलेच्या ठुसकीला मिळते मोठी किंमत! फक्त पादूनच कमवते लाखो रुपये

घरबसल्या फक्त १० मिनिटात मिळवा पॅन कार्ड! ‘अशी’ आहे online अर्ज करण्याची पद्धत

आधार पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असतानाच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.