• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पॅन ‘आधार’ला लिंक मुदतीसाठी राहिले फक्त सहा दिवस अन्यथा…

Team by Team
March 26, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
घरबसल्या फक्त १० मिनिटात मिळवा पॅन कार्ड! ‘अशी’ आहे online अर्ज करण्याची पद्धत
16
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

आपण अद्याप आपला पॅन (Permanent Account Number) आपल्या आधारशी लिंक केलेला नसेल तर त्यासाठी आपल्याकडे 31 मार्च 2021 पर्यंत शेवटची मुदत आहे. जर कोणी या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी लिंक करत नसेल तर त्याला एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने पॅनला आधारशी जोडण्याचे काम अनेक वेळा वाढविले आहे, परंतु आता लिंक न केल्यास दंड आकारण्याची तरतूद आणली गेली आहे. त्याच वेळी, कार्डधारकाचा पॅन देखील अवैध घोषित केला जाईल.

मंगळवारी लोकसभेत वित्त विधेयक, २०२० संमत झाले. त्यानुसार आयकर कायदा 1961 मधील नवीन कलम  234 H अंतर्गत नवीन तरतूद करण्यात आली आहे की पॅनला आधारशी जोडले नाही तर, लोकांना आता जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत दंड केला जाईल आणि या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचा पॅन बेकायदेशीर घोषित होऊ शकतो.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आयकर कलम 139 AA (2) मध्ये असे स्पष्ट केले आहे की, १ जुलै २०१७ रोजी पॅनकार्ड असणार्‍या किंवा आधार घेण्यासाठी पात्र असणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे नाव आहे. त्यांना पॅन लिंक करावं लागेल. त्याचबरोबर, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांनी त्यांचा आधार क्रमांक कर अधिकाऱ्यांना त्यांच्या रिटर्न फाइल व पॅन फॉर्ममध्ये देणे बंधनकारक आहे.

खालील लिंक वर जाऊन तुम्ही आपला पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकता

https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html

Tags: Aadhar cardpan aadhar linkPan card
Previous Post

सख्ख्या भावांची एकाच वेळी अंत्ययात्रा पाहण्याचे आई-वडिलांचे दुर्देवी नशिब

Next Post

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग; हा मॉल घोटाळ्याचा महाल, शापित प्रॉपर्टी !

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग; हा मॉल घोटाळ्याचा महाल, शापित प्रॉपर्टी

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग; हा मॉल घोटाळ्याचा महाल, शापित प्रॉपर्टी !

deepali chavan

मेळघाटातील लेडी सिंघमनं आत्महत्या का केली?; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.