• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा येथील पाच विद्यार्थी राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी एथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम !

Team by Team
March 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
तेल्हारा येथील पाच विद्यार्थी राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी एथेलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम !
16
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा( प्रतिनिधी)-राजस्थान निम्स युनिव्हर्सिटी जयपूर  येेेथे 20 व 22 मार्च रोजी  झालेल्या राष्ट्रीय एथेलेटिक्स स्पर्धेत तेल्हारा येथील एथेलेटिक्स यांनि विविध खेडा  च्या शर्यत मध्ये  प्रथम क्रमांक मिळून नाव लौकिक केले आहे यात तेल्हारा येथील विद्यार्थी बुद्धभूषण भारसाकळे याने एथेलेटिक्स 5 किलोमीटर धावण्याच्या  शर्यतीत मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर सुरज भोजने याने गोळाफेक ओपन वयोगटामध्ये  प्रथम क्रमांक पटकावला,पवन बोदडे याने अंडर 17 वयोगटामध्ये  200 मिटर रनींग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, शेखर हिवराळे याने अंडर 20 वयोगटामध्ये 200 मिटर रनींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर  अमित दामोदर यांने याने ओपन वयोगटातील 400 मिटर रनींग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वकर्तुत्वाने आई ,वडीलाच्या आशीर्वादाने तर शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले नाव उज्वल केले आहे.

सर्व विद्यार्थी हे अत्यंत गरीब साधारण कुटुंबातील असून आई वडील हे मजुरी व्यवसाय करतात तरी सुद्धा या मुलांनी कठोर मेहनत व घेतलेल्या जिद्दीच्या भरवश्यावर यश गाठले आहे. विद्यार्थी यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांनी सॉल्वो स्पोट्स गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सचिव राहुल चव्हाण सर यांना दिले आहे त्यांच्या या यशाने सम्पूर्ण अकोला जिल्ह्यासह तेल्हारा तालुक्यात त्यांच्यावर आनंदाचे थाप पडत आहे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: सॉल्वो स्पोट्स गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
Previous Post

सावधान! कोरोना विषाणूमध्ये बदल, महाराष्ट्रात आढळले घातक व्हॅरियंट्स

Next Post

भारतीय बौध्द महासभा तेल्हारा तालुका कार्यकारिणी गठीत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Indian Buddhist General Assembly telhara

भारतीय बौध्द महासभा तेल्हारा तालुका कार्यकारिणी गठीत

बाजर समित्या ग्रामीण भागातील बाजार बंदचा शेकऱ्यांना फटका,पिकवलेली वांगी टाकली गुरांना

बाजर समित्या ग्रामीण भागातील बाजार बंदचा शेकऱ्यांना फटका,पिकवलेली वांगी टाकली गुरांना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.