• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना; 15 कोटी 30लक्ष 89 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

Team by Team
March 25, 2021
in Featured, योजना
Reading Time: 1 min read
81 0
0
PM matru vandana yojana
20
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला –  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ गरोदर व स्तनदा माता यांच्या पहिल्या जिवंत अपत्यासाठी त्यांच्या खात्यात थेट जमा होत असतो  या योजनेअंतर्गत जानेवारी 2017 ते आज पर्यंत 37 हजार 874 गरोदर व स्तनदा माता यांच्या खात्यात 15 कोटी 30 लक्ष 89 हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

            आज नियोजन भवनात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुकानू व संनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले ,मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अस्मिता पाठक जिल्हा कार्यक्रम  समन्वय अधिकारी आशा ठाकरे, सहाय्यक रवींद्र नगराळे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

देशामध्ये ही योजना जानेवारी 2017 पासून राबविण्यात येत आहे. प्रसूती अगोदर व प्रसूतीनंतर पहिल्या जिवंत बाळा करीता मातेस विश्रांती मिळण्यासाठी बुडीत मजुरीचा लाभ देणे, गर्भवती व स्तनदा मातांना योग्य पोषण तत्वे मिळण्यासाठी आर्थिक मदत, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी कल व सुदृढ माता हीच सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते हीच भावना या योजनेचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ गरोदर माता व स्तनदा मातानी घ्यावा ,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे

Tags: PM Matru Vandana Yojanaप्रधानमंत्री मातृ वंदना योजना
Previous Post

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे सत्र सुरूच;चौघांचा मृत्यू,340 पॉझिटिव्ह, 300 डिस्चार्ज

Next Post

जागतिक क्षयरोग दिन; जिल्हा क्षयरोग मुक्त करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जागतिक क्षयरोग दिन; जिल्हा क्षयरोग मुक्त करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

जागतिक क्षयरोग दिन; जिल्हा क्षयरोग मुक्त करा- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये १९ प्रकारचे बदल! S:N440K जीनोमचा वेगाने प्रसार

सावधान! कोरोना विषाणूमध्ये बदल, महाराष्ट्रात आढळले घातक व्हॅरियंट्स

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.