• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गीता-बबिता फोगाटची मामे बहीण रितिका फोगाटने केली आत्महत्या

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 18, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
81 1
0
गीता-बबिता फोगाटची मामे बहीण रितिका फोगाट ने केली आत्महत्या
20
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीमध्ये फोगाट सिस्टर्सचे मोठे नाव आहे. गीता फोगाट आणि बबीता फोगाट यांनी आपल्या खेळाने भारताचा गौरव वाढवला आहे. फोगाट सिस्टर्स संबंधी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गीता आणि बबीता फोगाट यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केली आहे. रितीका फोगाट आपल्या कुस्तीने देशाचं नाव उंचावण्याची इच्छा ठेवत होती. यासाठी ती प्रचंड मेहनतही घेत होती. पण, एक पराभव तिला पचवता आला नाही. तिने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. रितीका फोगाट हिचा कुस्तीचा प्रवास छोटा राहिला आहे. स्टेट लेवल सब ज्युनियर टूर्नामेंटमधील पराभवानंतर तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. मीडिया रिपोर्टनुसार, टूर्नामेंट 12 ते 14 मार्चदरम्यान भरतपुरमध्ये खेळवण्यात आली. रितीका फोगाटच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

फायनल मॅच 14 मार्च रोजी खेळवण्यात आली, ज्यात रितीकाला एका पॉईंटने पराभव स्विकारावा लागला. हा पराभव तिला पचवनं शक्य झालं नाही, ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. सांगितलं जातंय की, द्रोणाचार्य अवॉर्ड जिंकणारी महावीर फोगाटही या टूर्नामेंटमध्ये उपस्थित होती. रितीकाने पंख्याला दुपट्टा बांधून फाशी घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रितीकाच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम केल्यानंतर तो कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Tags: marathi newsRitika PhogatSuicideWoman's wrestling match
Previous Post

वाहन स्क्रॅप पॉलिसी : जुने वाहन असेल तर हे नक्की वाचा…

Next Post

थकीत वीज देयकासाठी खांबोरा आणि घुसर पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
थकीत वीज देयकासाठी खांबोरा, घुसर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित

थकीत वीज देयकासाठी खांबोरा आणि घुसर पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित

रुग्णलयात ना डॉक्टर, ना बेड्स, जमिनीवर गादी टाकून होत आहे उपचार; एकाच दिवसांत 6 रुग्णांचा मृत्यू

रुग्णालयात ना डॉक्टर, ना बेड्स, जमिनीवर गादी टाकून होत आहे उपचार; एकाच दिवसांत 6 रुग्णांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.