• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बालकाचा जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने मृत्यु

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
बालकाचा जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने मृत्यु
22
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

माढा : माढा तालुक्यातील वाडचीवाडी (उ बु) येथील रोहन सिद्धेश्र्वर निळे (वय ११ ) या बालकाचा जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सायंकाळी घडली आहे.

कुटुंबीयांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रोहन हा पायाने दिव्यांग होता. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने बनविलेला गुरुवारी दुपारी शाबुदाणा खाल्ला होता. त्यानंतर त्यास त्रास वाटु लागल्याने त्याला माढ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर त्यास माढा ग्रामीण रुग्णालयात गुरुवार ११ रोजी सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान उपचारासाठी आणण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डाॅ. सदानंद व्हनकळस यांनी रोहनचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजी,आजोबा, चुलते, चुलती असा परिवार आहे. माढा ग्रामीण रुग्णालयात रोहनचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माढा पोलिसांत खबर देण्यात आली आहे.

Tags: Accidentmarathi news
Previous Post

आता Whatsapp मध्येच Instagram Reels चा घ्या आनंद!

Next Post

ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या लेखी आश्वासनानंतर संगणकपरिचालक संघटनेचे 18 व्या दिवशी आंदोलन स्थगित!

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या लेखी आश्वासनानंतर  संगणकपरिचालक संघटनेचे 18 व्या दिवशी आंदोलन स्थगित!

ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या लेखी आश्वासनानंतर संगणकपरिचालक संघटनेचे 18 व्या दिवशी आंदोलन स्थगित!

बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने

विद्यार्थ्यांच्या उद्रेका समोर सरकार नमले,भाजयुमो च्या मागणीला यश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.