• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘आई-बाबा मला माफ करा’ असं Whatsapp Status टाकून तरुण-तरुणींनी मारली नदीत उडी पण….

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 11, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 3
0
'आई-बाबा मला माफ करा' असं Whatsapp Status टाकून तरुण-तरुणींनी मारली नदीत उडी पण....
12
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

बेमेतरा : एका युवक आणि युवतीने नदीत उडी मारल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दोघांनी नदीत उडी मारण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसला ‘आई-बाबा मला माफ करा’ असं लिहिलं आहे. यानंतर दोघांनी एकत्रितपणे नदीत उडी  मारली आहे. पण त्याचवेळी संबंधित पुलावरून जाणाऱ्या आयटीआयच्या काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी या दोघांनाही वाचवलं आहे. त्यानंतर त्यांनी 108 वर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यासंबंधित माहिती देताना बेमतरा पोलीस स्थानकाचे प्रभारी राजेश मिश्रा यांनी सांगितलं की, बेमेतराच्या अमोरा पुलावर घटनास्थळी असलेल्या काही जणांनी अशी माहिती दिली आहे की, दोन लोकांनी नदीत उडी मारली आहे. त्यानंतर ते पोलीस दलासह तातडीने घटनास्थळी पोहचले आणि आत्महत्या करणाऱ्या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती सामान्य झाल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल. त्यानंतरचं आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

नदीत उडी मारण्यापूर्वी संबंधित तरुण-तरुणीने त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस टाकला होता की, ‘आई-बाबा मला माफ करा, आयुष्यापासून हारलो आहे.’ यानंतर, त्यांनी नदीत उडी मारली, पण तेथून जाणाऱ्या काही लोकांनी दोघांचे प्राण वाचवले आहेत. खरंतर गेल्या काही काळापासून शिवनाथ नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महिन्याभरापूर्वीच येथून एका अल्पवयीन मुलीने उडी घेऊन आत्महत्या केली होती. पोलीस अद्याप या घटनेचा तपास करत आहेत. यावेळी पुन्हा दोघांनी एकत्रित नदीत उडी मारल्याची घटना समोर आली. सुदैवाने तेथून जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांचे प्राण वाचवले. अन्यथा या दोघांनाही आपला जीव गमवावा लागला असता.

जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये झाली वाढ

बेमेतरा जिल्ह्यात तरूण, मुली, वृद्ध आणि अल्पवयीन मुलं आत्महत्या करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. गेल्या 2 महिन्यांत 50 हून अधिक लोकांनी फाशी घेऊन, पाण्यात उडी घेऊन, स्वतः ला पेटवून आत्महत्या केली आहे. तर या जिल्ह्यात एकाच वर्षात तब्बल 250 हून अधिक लोकांनी आपला जीव दिला आहे.

Tags: Bemetara districtman and woman jumped into the rivermarathi newsSuicide
Previous Post

लुटमारीचा बनाव अन फिर्यादीच निघाला लुटारू,काही तासात लावला पोलिसांनी छडा

Next Post

मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर: 7 क्विंटल गांजा पकडला, कारसोबत 1 कोटी 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता; सर्तकतेचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.