• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महावितरण कार्यालयात जागतिक महिला दिन सोहळा संपन्न

Team by Team
March 9, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
81 1
0
महावितरण कार्यालयात जागतिक महिला दिन सोहळा संपन्न
13
SHARES
584
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (योगेश नायकवाडे) :- दिनांक ८/३/२०२१ रोजी महावितरण तेल्हारा उपविभागात महिला दिन ३३ के व्ही उपकेंद्रामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहायक अभियंता कु कल्याणी गावंडे होत्या प्रमुख पाहुणे उपकार्यकारी अभियंता श्री सचिन कोहाड साहेब व तेल्हार ग्रामीण -२ चे कनिष्ठ अभियंता राजसिंह गोठवाल उपस्थित होते .सर्व प्रथम वंदनीय सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन कु कल्याणी गावंडे यांनी केले श्री कोहाड साहेब व गोठवाल यांनी पुष्पहार अर्पण केला .

प्रथम कु कल्याणी गावंडे सहायक अभियंता यांनी कृषी वीज बिल सवलत योजना २०२० विषयी विस्तृत माहिती दिली नंतर श्री राजसिंह गोठवाल यांनी मनोगत व्यक्त केले व महिलांनी महावितरन सोबत जुळून थकबाकी वसुली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले .

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमामध्ये रुपाली वाकोडे महिला जनमित्र यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कृषी वीज बिल सवलत योजने अंतर्गत कृषी वीज बिलाची रुपये १००००० /- थकबाकी वसूल केल्यामुळे त्यांचा उपकार्यकारी अभियंत श्री सचिन कोहाड यांनी पुष्पगुच्छा देऊन सत्कार केला

कार्यक्रमामध्ये महिलांबाबत आज जगात मोठ्या प्रमाणात समानता आढळून येते हि बाब स्पृहणीय आहे यावर संवाद झाला .महिला स्वताच्या मेह्नतिने बचत गटामार्फत गटाची व स्वताची समृद्धी व विकास करू शकते ,अशी योजना शासनाने व महावितरणने आणली आहे या योजने मध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी कृषी वीज बिल सवलत योजना आहे त्यात सहभागी होऊन वीज बिल वसूल करून आणल्यास ३० % रक्कम महिला बचत गटाला मिळेल व त्यामधून महिलांनी स्वताचा ,गटाचा तसेच परिसराचा गावाचा विकास करू शकता. तसेच प्रत्येक शेतकरी बंधूनी ह्या योजनेचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावे व थकबाकीमुक्त झाल्याचे सन्मानपत्र मिळेल , असे श्री कोहाड साहेब उपकार्यकारी अभियंता महावितरण तेल्हारा यांनी सांगितले.

कार्यक्रमाला तालुक्यातील महिला बचत गटांचे प्रतिनिधी सौ शीतल बी वाघ अडसूळ ,सौ कोमल एन तायडे अडसूळ ,सौ सुवर्ण पी वरुलकर इसापूर ,सौ सुरेखा एम देशमुख भांबेरी ,श्रीमती आम्रपाली व्ही गावारगुरूर खाकटा ,सौ उर्मिला दि नेरकर नेर धामण सौ जयश्री वारकरी तेल्हारा श्रीमती दुर्गा एस अरूळकार तेल्हारा श्रीमती सुजाता एस वाकोडे तेल्हारा श्रीमती अर्चना एस शेजोले तळेगाव डवला ,व रेखा बोडखे सौ इंगळे सौ वाकोडे इत्यादी हजर होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी राउत ह्यांनी केले.

Tags: MSEDCL office telharawomens day
Previous Post

अकोला शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा, हरविलेला महागडा मोबाईल केला परत

Next Post

व्यापारी-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, चाचणी न करता दुकानांवर कारवाईचा इशारा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
व्यापारी-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक,चाचणी न करता दुकानांवर कारवाईचा इशारा

व्यापारी-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, चाचणी न करता दुकानांवर कारवाईचा इशारा

40 वर्षीय महिलेचं 20 वर्षीय तरुणावर प्रेम,आपल्या 4 मुलांना व पतीला सोडून झाली फरार

40 वर्षीय महिलेचं 20 वर्षीय तरुणावर प्रेम,आपल्या 4 मुलांना व पतीला सोडून झाली फरार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.