• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पाठवणी करताना अति रडल्याने वधूला ह्रदविकाराचा झटका, जागीच मृत्यू

Team by Team
March 7, 2021
in Featured
Reading Time: 1 min read
80 1
0
marriage
13
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

गुवाहाटी (ओडिसा) : ज्या अंगणात आपण खेळलो, आई-बाबांनी लाड पुरवले, भावाबरोबर लुटूपुटचे भांडण केले, ते घर कायमचे सोडून जाताना मुलीला त्रास होतो. लग्न लागून नववधू पतीच्या घरी जायला लागली की आठवणींचे बांध फुटून डोळ्यावाटे झरू लागतात. पण जगरहाटी म्हणून अनेकजण काही वेळाने सावरतात. ओडिशामध्ये एक दु:खद घटना घडली आहे. नववधू पतीच्या घरी जाताना इतकी रडली की तिला ह्रदयविकाराचा धक्का बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

ओडिसाच्या सोनेपूर जिल्ह्यातील गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असे मृत नववधूचे नाव आहे. शुक्रवारी रोझीचे लग्न होते आणि माहेरहून पाठवणी करताना ही ह्रदयद्रावक घटना घडली. काही महिन्यांपूर्वीच तिच्या वडिलांचेही निधन झाले होते. काही नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिचे लग्न ठरवले. त्या लग्नाचा खर्चही उचलला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शुक्रवारी बालानगीर इथे राहणाऱ्या बिसीकेसन याच्यासोबत रोझीचं लग्न झालं. लग्नानंतर पाठवणीची वेळ आल्यापासूनच रोझीला रडू अनावर झाले. ती सतत रडू लागल्याने बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. नातेवाईकांनी तिच्या तोंडावर पाणी शिंपडून उठवण्याचा प्रयत्न केला पण तिला शुद्ध आली नाही. तिला तातडीने  जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: death
Previous Post

अकोल्यात दगडाने ठेचून एकाची हत्या,आरोपीचा शोध सुरू

Next Post

शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या खिशाला पडणार चाट! कोणता घेतला निर्णय?

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या खिशाला पडणार चाट! कोणता घेतला निर्णय?

शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या खिशाला पडणार चाट! कोणता घेतला निर्णय?

फक्त ७ रुपयात १०० किलोमीटर धावणाऱ्या बाईकचे वितरण सुरू

फक्त ७ रुपयात १०० किलोमीटर धावणाऱ्या बाईकचे वितरण सुरू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.