• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी पोलीस अधीक्षकांना निवेदन

Team by Team
March 3, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
83 0
0
गैरवर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी  पोलीस अधीक्षकांना निवेदन
13
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

पातुर (सुनिल गाडगे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक करून महाविद्यालयाचे आणि संस्थेचा शिस्तीचा भंग केला आहे या आशयाची तक्रार पातुर पोलीसात संस्थेचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी २२ सप्टेंबर २०२० रोजी पातुर पोलिसात केली होती. परंतु या अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत करण्यात आली नसल्याने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे धाव घेऊन पुन्हा २ मार्च २०२१ रोजी एक लेखी तक्रार देऊन या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदरची तक्रार त्यांनी २ मार्च २०२१ रोजी दिली आहे महात्मा फुले कला विज्ञान महाविद्यालयामध्ये यातील गैरअर्जदार कर्मचारी गैर कायदेशीररीत्या उपोषणाला बसले होते. तसेच कार्यालयाच्या कामातील अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर करीत होते यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष बोचरे यांनी त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस संस्थेच्या डाक द्वारे शिपायाच्या मार्फत पाठवली होती.

ही नोटीस कर्मचारी यांनी वाचून घेण्यास नकार देऊन संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष बोचरे यांच्यासोबत वाद घातला. त्या वादामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी यामध्ये दोन महिला कर्मचारी असल्याने दुरून बोला अशी विनंती करीत होते. मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व ते अंगलट करून मला पकडत होते असे संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष बोचरे यांनी निवेदनात नमूद केले असून यामुळे मला सदरची घटना अपमानास्पद वाटली व त्याचा मला फार मानसिक त्रास झाला आहे म्हणून मी २२ सप्टेंबर २०२० रोजी या घटनेची प्रथम तक्रार पातूर पोलिसात नमूद केली. त्याचबरोबर पातूर पोलीस स्टेशन यांना वारंवार संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याकरिता विनंती केली मात्र पोलीस स्टेशन पातुर यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेली आणि सदरची तक्रार थंडबस्त्यात ठेवली सदरची तक्रार थंडबस्त्यात ठेवल्याने यातील गैरअर्जदार कर्मचाऱ्यांची हिम्मत वाढत गेली या कर्मचाऱ्या पासून मला धोका प्राप्त होत आहे आणि भविष्यात गंभीर मारहाण किंवा वाईट कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या जीवितास हानीची दाट शक्यता आहे कुठल्याही प्रकारच्या खोट्या आरोपामुळे माझे मानसिक संतुलन बिघडू शकते त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करावा अशी मागणी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांना केली आहे. प्रथम तक्रारीच्या प्रति कुलसचिव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती आणि महाविद्यालयाचे प्राचार्य महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय पातूर आदींना सुद्धा दिल्या आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: महात्मा फुले महाविद्यालय पातुर
Previous Post

Viral Video : 12 व्या मजल्यावरून कोसळली 2 वर्षांची चिमुकली; सुपरहिरोसारखं डिलीव्हरी बॉयनं केलं कॅच

Next Post

न केलेल्या बलात्काराची शिक्षा २० वर्षं भोगली,सर्व कुटुंब संपल्यानंतर आता निर्दोष सिद्ध

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
न केलेल्या बलात्काराची शिक्षा २० वर्षं भोगली,सर्व कुटुंब संपल्यानंतर आता निर्दोष सिद्ध

न केलेल्या बलात्काराची शिक्षा २० वर्षं भोगली,सर्व कुटुंब संपल्यानंतर आता निर्दोष सिद्ध

आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणाऱ्या संगणकपरिचालकांवर लाठीचार्ज; मुंबई न सोडण्यावर संगणकपरिचालक ठाम

आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणाऱ्या संगणकपरिचालकांवर लाठीचार्ज; मुंबई न सोडण्यावर संगणकपरिचालक ठाम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.