• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन ?

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
80 1
0
Lockdown
39
SHARES
577
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन हळूहळू उठवत अनेक गोष्टींना ढील देण्यात आली. अनेकांच्या मागणीनंतर कोरोनाची स्थिती लक्षात घेता मुंबई लोकलही सर्वांसाठी सुरू करण्यात आली. परिणामी महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी न घेतल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनची चिंता राज्य सरकारकडून व्यक्त केली जात असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. कोरोना नियमांचे पालन न केल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत महापौरांनी दिले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.”वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. लोकलमधून प्रवास करणारे बहुतांश लोक मास्कचा वापर करत नाहीत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाऊ. लॉकडाऊन लागू करायचा की नाही हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

पुढे त्या म्हणाल्या की, एवढी काळजी घेऊनही रुग्णांची संख्या दुपटीने वाढायला लागली. ही संख्या जर अशीच वाढत राहिली, तर काळजीपोटी नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या दिशेने जावे लागेल, अशी चिंता राज्य सरकारने व्यक्त केली आहे. बाहेर जाताना मास्क घालणे अनिवार्य आहे. कोरोनाचे नियम सर्वांनी पाळले खबरदारी घेतली तरी आपण दुसऱ्या लॉकडाऊनकडे जाणार नाही. मात्र रुग्ण संख्या वाढत राहिली तर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला निर्णय घ्यावा लागेल, असा सूचक इशारा महापौरांनी दिला.

Tags: lockdownlockdown in maharashtra
Previous Post

कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी फिरत्या केंद्राद्वारे स्वॅब संकलन

Next Post

लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मुख्यमंत्री

लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे

जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाच्या सद्यस्थितीबाबत पालकसचिव सौरभ विजय यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला आढावा

जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाच्या सद्यस्थितीबाबत पालकसचिव सौरभ विजय यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.