• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

Editor by Editor
February 10, 2021
in अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
33
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट शहरात आपसी वादातून युवकास चाकुने भोसकले,युवक गंभीर जखमी,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोट (शिवा मगर)- अकोट शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंबोळी वेस भागातील कब्रस्तान जवळ दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेमध्ये आपसी वादातून एका युवकास चाकूने भोसकल्याची घटना घडली. या घटनेमध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले आहे. युवकाच्या बहिणीने अकोट शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी मध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कब्रस्तान जवळ आंबोळी वेस भागात दुपारी 3.00 वाजताच्या दरम्यान शेख अब्रार शेख बाबू वय 25 वर्ष या युवकाने आंबोळी वेस भागातीलच मुस्‍तकीम, फिरोज, नफीज, व इरफान या चार जणांनी जनावर कत्तल करून घाण टाकलेच्या कारणावरून मनाई केली असता त्यांनी उलट त्याच्याशी वाद घालीत त्याच्यावर त्यांनी चाकुने व लोखंडी पाईप ने मारहाण करून जीवघेना हल्ला केला त्यामुळे शेख अब्रार शेख बाबू हा गंभीर जखमी झाला असून घटनेची तक्रार त्याची बहिण शबाना खातून सिद्दीक खान ने अकोट शहर पोलीस स्टेशन ला दिली असून मुस्तकीम, फिरोज, नफीज व इरफान या चार जणांविरुद्ध कलम 307,34 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अकोट शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

ग्रामपंचायत मतमोजणीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक

Next Post

अकोला परिमंडळात वीज बिलाची थकबाकी पोहचली ५०५ कोटींवर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांनी वीज बिलाचे थकविले ७२०८ कोटी रुपये

अकोला परिमंडळात वीज बिलाची थकबाकी पोहचली ५०५ कोटींवर

dhanjay munde

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.