• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रामपंचायत मतमोजणीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक

Team by Team
January 16, 2021
in अकोला, Featured, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
Vote Counting
22
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये सोमवार (दि.18) रोजी सकाळी सातवाजेपासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या वेळी या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरीता एचडीएफसी बँक ते सरकारी बगीच्या रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार सोमवार (दि.18) रोजी सकाळी सात वाजेपासून ते रात्री आठवाजेपर्यंत अशोक वाटीका चौक-मेन हॉस्पीटल-एचडीएफसी चौक-सरकारी बगीच्याकडे जाणारी वाहतूक तसेच येणारी वाहतूक अशोक वाटीका चौक-मेन हॉस्पीटल-बँक चौक-पंचायत समिती चौक-तहसिल कार्यालय-बालाजी मॉल-खोलेश्वर रोड मार्ग सरकारी बगीच्याकडे या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच लग्झरी स्टँड-सरकारी बगीच्या-बँक चौक-अशोक वाटीका चौक जाणारी व येणारी वाहतूक लग्झरी स्टँड-भगतसिंग चौक-अशोक वाटीका चौक किवा लग्झरी स्टँड-सरकारी बगीच्या-खोलेश्वर रोड-बालाजी मॉल-तहसिल कार्यालय-पंचायत समिती कार्यालय-बँक चौक-अशोक वाटीका चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

महाराणा प्रताप चौक-एसपी ऑफीस-बँक चौक-अशोक वाटीका चौककडे जाणारी व येणारी वाहतूक महाराणा प्रताप चौक-रिर्जव माता मंदिर-पंचायत समिती-बँक चौक-अशोक वाटीका चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

Tags: vote counting gram panchyat electionग्रामपंचायत निवडणूक 2020-21 ची मतमोजणी
Previous Post

कोविड 19 लसीकरण: जिल्ह्यातील तीन केंद्रावर प्रारंभ

Next Post

अकोट शहरात आपसी वादातून युवकास चाकुने भोसकले,युवक गंभीर जखमी,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post

अकोट शहरात आपसी वादातून युवकास चाकुने भोसकले,युवक गंभीर जखमी,चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.