• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड सरपंचपद अनुसूचित प्रवर्गासाठी आरक्षित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

Team by Team
February 9, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय
22
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)– हिवरखेड ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून अनुसुचित जाती करिता सरपंच पदाचे आरक्षण न निघाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनिल मोतीरामजी इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हिवरखेडचे सरपंच पदाच्या आरक्षणा संबंधित याचिका दाखल केल्याची प्राथमिक माहिती. सदर याचिकेमध्ये अकोला जिल्हाधिकार्‍यांना प्रतिवादी करण्यात आले आहे

तत्पूर्वी हिवरखेड चे सरपंच पद अनुसूचित जाती करिता राखीव करण्यात यावे या मागणीसाठी सुनील इंगळे यांनी ग्राम विकास मंत्री, राज्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, इत्यादींसह वरिष्ठांना निवेदने दिली होती. सदर याचिका दाखल केल्यामुळे हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये सध्या निघालेले खुल्या प्रवर्गासाठी महिला आरक्षण कायम राहते की स्थगिती मिळते? आणि 11 फेब्रुवारी रोजी नियोजित सरपंच पदाची निवड त्याच दिवशी होते की पुढे ढकलल्या जाते? याबाबत संभ्रम वाढला असून उच्च न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: मुंबई उच्च न्यायालयहिवरखेड ग्रामपंचायत
Previous Post

चोहोट्टा बाजार येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा स्वयंम सहाय्यता महिला समूहाना कर्ज वाटप मेळावा संपन्न

Next Post

लाखो रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा नवा निर्णय नागरिकांच्या हक्काचा घास हिरविणारा सदर निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन – राजेंद्र पातोडे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लाखो रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा नवा निर्णय नागरिकांच्या हक्काचा घास हिरविणारा सदर निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन – राजेंद्र पातोडे

लाखो रेशन कार्ड रद्द करण्याचा सरकारचा नवा निर्णय नागरिकांच्या हक्काचा घास हिरविणारा सदर निर्णय मागे घ्या अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन - राजेंद्र पातोडे

क्राईम- मध्यरात्री पतीने केली पत्नीची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पत्नीचे प्रियकरासोबत सुरू होते अश्लिल चाळे, पतीने जागीच केली दोघांची हत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.