• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अखेर शिक्कामोर्तब! नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 0
0
nana patole
19
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : अखेर शिक्कामोर्तब! नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा काल (ता.०४) दिला होता. त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली होती.

काँग्रेसने मुंबई अध्यक्ष पदावरुन एकनाथ गायकवाड यांना दूर करून आमदार भाई जगताप यांच्याकडे ही धुरा सोपविल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदही बदलाचे वारे काँग्रेसमध्ये जोरात वाहू लागले होते. आपले पद जाऊ नये यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत आपली लॉबिंग सुरु केले. त्यामुळे थोरातच कायम राहतील, कशी काँग्रेसमध्ये चर्चा होती. मात्र, एक व्यक्ती- एक पद या तत्वामुळे काँग्रेसने थोरात यांचा राजीनामा घ्यायचे निश्चित केले होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या स्पर्धेत आतापर्यंत विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या मंत्र्यांची नावे चर्चेत होती. मात्र प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रीपदही ठेवून आपण काम करू, अशी अट घातल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. तर पटोले यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नाव अंतिम करण्यात आले. यासाठीच पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात होते.

Tags: INCNana Patole
Previous Post

मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी ८ मार्चला, राज्यासह केंद्र सरकारही मांडणार बाजू

Next Post

अकोला जिल्ह्यातील किसान विकास मंचच्या उद्याच्या आंदोलनास वंचितांचा पाठिंबा – प्रमोद देंडवे

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यातील किसान विकास मंचच्या उद्याच्या आंदोलनास वंचितांचा पाठिंबा – प्रमोद देंडवे

अकोला जिल्ह्यातील किसान विकास मंचच्या उद्याच्या आंदोलनास वंचितांचा पाठिंबा - प्रमोद देंडवे

योगगुरू मनोहर इंगळे शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने पुरस्कारने सन्मानित

योगगुरू मनोहर इंगळे शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने पुरस्कारने सन्मानित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.