• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रस्ते बांधकामांत नितीन गडकरींनी केले चार विश्वविक्रम, ट्विट करत दिली माहिती

Team by Team
February 4, 2021
in Featured, राष्ट्रीय, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 1
0
Nitin Gadkari
13
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : सध्या देशातील रस्ते बांधकामांची कामे वेगाने सुरु आहेत. आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्ली- वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे चे काम करताना नवे विक्रम केले आहेत. या महामार्गाचे काम करताना सर्वांधिक प्रमाणात क्राँक्रिटचा वापर करण्यात आला आहे. हे काम केवळ २४ तासांच्या कालावधीत करण्यात आले असून यामुळे दिल्ली- वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे ने ४ विश्वविक्रम मोडले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

देशासाठी पूर्वीपेक्षा वेगवान पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आम्ही केवळ नवीन मापदंड स्थापित करत नाही तर जागतिक विक्रम मोडत असल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

In our efforts to build infrastructure for the nation faster than ever, we are not only setting new standards but also breaking world records. #Infra4NewIndia#PragatiKaHighway pic.twitter.com/LfpB0Dty1y

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 3, 2021

हा महामार्ग निर्माण करण्यासाठी २४ तासांमध्ये पेव्हमेंट क्वॉलिटी क्राँक्रिटचा (pavement quality concrete) चा सर्वाधिक वापर केला गेला. त्याचबरोबर २४ तासांत पेव्हमेंट क्वॉलिटी क्राँक्रिटचे सर्वाधिक उत्पादन घेतल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.

दरम्यान, या कामगिरीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचे अभिनंदन केले आहे. आपला देश आणि मुंबईसाठी ही मोठी कामगिरी असल्याचे फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

Previous Post

PM मोदींच्या भावाचे लखनऊ विमानतळावर धरणे आंदोलन

Next Post

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची तर गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची तर गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी ३५ पैशांची तर गॅस सिलेंडर दरात २५ रुपयांची वाढ

अकोला पोलीस दलातील कामकाजाचे मूल्यांकनामध्ये अकोट ग्रामिण व शहर पोलीसाची सरशी..!

तडीपार केलेल्या अरोपिला अकोला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाकडून अटक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.